Menu Close

हिंदूंना भुलवण्याचे ख्रिस्त्यांचे नवीन उपद्व्याप !

आपण हिंदू ! कृष्णाच्या, साईबाबांच्या जीवनावर नाटक करतो, तेव्हा आपल्याला, ‘सर्वधर्मियांना आग्रहाचे निमंत्रण’ असे थोडेच लिहावेसे वाटते ? फार फार तर आपण ‘सर्वांना आग्रहाचे निमंत्रण’…

पाकमध्ये परत पाठवण्यात येणार्‍या हिंदु शरणार्थींवर धर्मांतरासाठी दबाव

२५ मार्च या दिवशी सिंध प्रांतात ५०० हिंदूंचे धर्मांतर करण्यात येणार आहे. यासाठी सर्वत्र हस्तपत्रकेही वाटण्यात आली आहेत. ‘दैनिक भास्कर’ या वृत्तसंकेतस्थळाने हेे वृत्त प्रकाशित…

धर्मांधाकडून हिंदु असल्याचे खोटे सांगून हिंदु युवतीची फसवणूक !

अस्लम जमादार या युवकाने हिंदु धर्माप्रमाणे वर्ष २०१२ मध्ये ‘संतोष’ असे खोटे नाव सांगून जिल्ह्यातील हिंदु पीडित मुलीशी विवाह केल्याची घटना समोर आली आहे, तसेच…

‘मुसलमान धर्म स्वीकारण्याच्या निर्णयाचा प्रचंड अभिमान !’ – मालिका अभिनेत्री दीपिका कक्कर

अभिनेत्री दीपिका कक्कर यांनी म्हटले, मी मुसलमान धर्मात स्वेच्छेने प्रवेश केला आहे. धर्मांतर ही माझी खासगी गोष्ट असल्याने त्याविषयी प्रसारमाध्यमांसमोर उघडपणाने चर्चा करणे आवश्यक वाटत…

जळगाव येथे आतंकवादी होण्यास नकार देणार्‍या हिंदु युवतीची धर्मांधांकडून निर्घृण हत्या !

धर्मांध आरोपी शेख वसीम शेख अहमद याने एका हिंदु युवतीस प्रेमाच्या पाशात ओढत तिला पळवून नेले आणि मुंबई येथे धर्मांतर करून निकाह केला होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धर्मांतराच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक वाडीवर धर्मशिक्षण देणे आवश्यक !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदूसंघटन करतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागली आहे. ती म्हणजे कॅथलिक ख्रिस्ती तरुणाशी हिंदु मुलीचे ‘प्रेमविवाह’ होण्याचे प्रमाण वाढले आहे.

श्रीलंकेत ख्रिस्ती पाद्य्राचा हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न धर्माभिमानी हिंदूंनी रोखला

एक ख्रिस्ती पाद्री त्यांच्या एका सहकार्‍यासह नुकतेच श्रीलंकेतील माणिक थोट्टम गावामध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या उद्देशाने आले होते. त्यांच्या वाहनात दिनदर्शिका, दैनंदिनी, भेटवस्तू, अन्नधान्य इत्यादी वस्तू…

‘न्यू एरा टिचर ट्रेनिंग स्कूल’ मधील उत्तरदायींवर कठोर कारवाई करावी ! – विनायकराव पावसकर, हिंदू एकता आंदोलन

पाचगणी येथील ‘न्यू एरा टिचर ट्रेनिंग स्कूल’मध्ये बहाई पंथ स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात असल्याचे उघड झाले आहे. विद्यार्थ्यांनी २ लक्ष ३४ सहस्र शुल्क तातडीने…

अंधश्रद्धा पसरवून धर्मांतरण करणाऱ्या ख्रिस्त्यांचे षड्यंत्र उघड !

येशूची प्रार्थना करा बहिरा ऐकू लागेल, मुकाही बोलू लागेल आणि आंधळा डोळस होईल, असे आश्वासन देत हजारो गरजूंना आपल्या मोहजालात अडकविणा-या ख्रिस्तींचा पर्दाफाश करण्यात आला…

पाकिस्तानच्या मिथी शहरात धर्मांधांकडून हिंदूंच्या हत्या, धर्मांतर आणि पिटाळून लावण्याच्या घटनांत वाढ

मिथी शहरात हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवले जाते. हिंदु मुलींना पळवून नेऊन त्यांचे मुसलमान तरुणांशी विवाह लावून दिले जातात. काही वर्षांपूर्वी या शहरातील हिंदूंची लोकसंख्या…