मुंबईसह महाराष्ट्रात हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आदिवासी आणि ग्रामीण भागात ख्रिस्ती मिशनर्यांकडून मोठ्या प्रमाणावर गरीब आदिवासींचे धर्मांतर केले जाते.
बैजनाथ पट्टी गावामधील एका हिंदु कुटुंबातील महिलेच्या मुलाने त्याचे बलपूर्वक धर्मांतर केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. मंजू देवी या महिलेचे तिच्या ३ मुलांसहित धर्मांतर करण्यात आले.
हिसारमध्ये धर्मांध पतीच्या बंधूंनी आणि मेहुण्याने त्या हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार केला, तसेच धर्मांध पतीच्या कुटुंबियांनी तिचे सर्व दागिने आणि पैसे लुटले.
इरौली गुर्जर गावामधील वाल्मीकि समाजातील लोकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. येथील प्रदीप वाल्मीकि यांच्या घरी ते प्रार्थनेसाठी आले होते.
आदमदिही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २५ वर्षीय हिंदु महिलेचे मिझानूर रहमान आणि त्याच्या साथीदारांनी २७ नोव्हेंबरच्या रात्री अपहरण केले. गेल्या काही दिवसांपासून ते तिचा विनयभंग…
१२वीत शिकणारी अंजली प्रसाद या तरुणीने नुकतीच आत्महत्या केली. फरहानने अंजलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिला धर्मांतर करण्यास दबाव आणल्याने तिने आत्महत्या केली, असे यतींद्रनाथ प्रसाद…
चिदंबरमपुरम् (श्रीलंका) येथे ख्रिस्ती मिशनर्यांकडून हिंदूंचे धर्मांतर चालू आहे. चिदंबरमपुरम् हे श्रीलंकेचे एक बेट असून तेथे ३०० हिंदु कुटुंबे सिंहली नागरिकांसह वास्तव्य करत आहेत.
धर्मातरित ख्रिस्ती बांधव येशू ख्रिस्तांची जन्म आणि कर्म भूमीला भेट देण्यासाठी इस्रायलला ११ दिवसीय यात्रेसाठी गेले आहेत. तेथे जाणार्या ख्रिस्ती बांधवांचा राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे शहर कार्याध्यक्ष…
कल्याण येथील खडकपाडा परिसरातील वायलेनगर या हिंदूबहुल भागात ख्रिस्त्यांचा प्रसाराचा आणि धर्मांतराचा प्रयत्न धर्माभिमान्यांनी उधळून लावला.
धनबाद येथील धनसारमध्ये रहाणारे विनोद कुमार यांच्या पत्नी आणि मुले यांचे वर्ष २०१० मध्ये अपहरण करण्यात आले होते. विनोद कुमार यांच्या पत्नी आणि मुले यांचे…