इटानगरमध्ये ‘अरुणाचल ख्रिस्ती प्रार्थना महोत्सवा’स अनुमती दिल्याने आदीवासी संघटनांकडून तीव्र विरोध !
राज्य सरकारने शहरामध्ये ख्रिस्ती मिशनर्यांच्या कार्यक्रमाला अनुमती दिल्यावरून येथील आदिवासी संघटनांनी त्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ निषेधार्हच नसून घटनाबाह्यही असल्याचे…