केरळमधील एका २५ वर्षीय तरुणीने तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे.
महंमद राजा उपाख्य किना याने विवाहित असतांनाही महाविद्यालयीन हिंदु विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्याशी विवाह केल्याचे आणि नंतर तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी अत्याचार केल्याचे उघड झाले…
पीडित हिंदु मुलीच्या भावाने म्हटले की, माझी २२ वर्षीय बहीण २५ ऑक्टोबरपासून बेपत्ता होती. फैज महंमद नावाचा तरूण तिला त्रास देत होता. ती महाविद्यालयात गेल्याची…
तरुणीने सांगितले की, त्यांच्या शेजारी रहाणारा रईस नावाचा तरुण मला काही वर्षांपासून इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकत होता. त्याला नकार दिल्याने त्याने माझ्यावर बलात्कार केला.
श्री. योगेश अग्रवाल यांनी सांगितले की, ख्रिस्ती मिशनर्यांकडून त्यांच्या कार्यक्रमांना खेडेगावातील गरीब आदिवासींना प्रलोभन दाखवून आणले जाते. डॉ. पॉल हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात.
ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याच्या उद्देशाने ८ अल्पवयीन मुलांसह एकूण १० जणांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली येथे रेल्वे पोलिसांनी २ जणांना अवंतिका एक्सप्रेसमधून अटक केली…
एका १९ वर्षीय हिंदु मुलीचे लैंगिक शोषण करून बळजोरीने धर्मांतर करून तिला विकण्याचा प्रयत्न करणार्या अश्रफ, वसीम आणि अन्य एक युवक यांना अटक करण्यात आली.…
एका राज्यातील एका जिल्ह्यात एका संघटनेच्या माध्यमातून शेकडो जणांनी आत्मसाक्षात्कार प्राप्त केल्याची बतावणी करत ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारी संस्था कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.
कारागृहामध्ये हत्येच्या प्रकरणात आरोपी म्हणून अटकेत असणारा छोटू भुईयां याचे कारागृहातच धर्मांतर करण्यात आल्याची तक्रार त्याने आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी याची चौकशी करण्याचा आदेश दिला…
धर्मांतरामुळे जनजातीय समाजाला कोणताही लाभ झाला नाही; पण चर्च आणि काही स्वयंसेवी संस्था यांच्या तुंबड्या मात्र भरल्या, असे प्रतिपादन झारखंडचे भाजपचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी…