Menu Close

हिंदूंनो, सहजयोगाच्या माध्यमातून स्वतःला श्रेष्ठ ठरवून ख्रिस्ती धर्मप्रसार आणि पर्यायाने धर्मांतर करणार्‍यांचे षड्यंत्र जाणा !

एका राज्यातील एका जिल्ह्यात एका संघटनेच्या माध्यमातून शेकडो जणांनी आत्मसाक्षात्कार प्राप्त केल्याची बतावणी करत ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारी संस्था कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपशासित झारखंडच्या कारागृहात बंदिवानाचे धर्मांतर

कारागृहामध्ये हत्येच्या प्रकरणात आरोपी म्हणून अटकेत असणारा छोटू भुईयां याचे कारागृहातच धर्मांतर करण्यात आल्याची तक्रार त्याने आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी याची चौकशी करण्याचा आदेश दिला…

धर्मांतरामुळे चर्च आणि स्वयंसेवी संस्था यांच्या तुंबड्या भरल्या ! – झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास

 धर्मांतरामुळे जनजातीय समाजाला कोणताही लाभ झाला नाही; पण चर्च आणि काही स्वयंसेवी संस्था यांच्या तुंबड्या मात्र भरल्या, असे प्रतिपादन झारखंडचे भाजपचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी…

हिंदु कुटुंबावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकून महिलांना मारहाण !

बारिया कुटुंब रहात असलेल्या इमारतीत बहुसंख्य कुटुंबे ख्रिस्ती असून त्यांनी प्रथम विविध प्रलोभने दाखवून बारिया कुटुंबाचे धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.

लव्ह जिहाद असल्यावरून मेरठमध्ये न्यायालयात नोंदणी विवाह करणार्‍यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रोखले

शामली (उत्तरप्रदेश) येथे रहाणारा सद्दाम हुसेन आणि फरीदाबाद (हरियाणा) येथील महाविद्यालयातील हिंदु विद्यार्थिनी यांचा विवाह होणार होता. या हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची तक्रार…

बांगलादेशमधील छावण्यांमधील हिंदूंचे रोहिंग्या मुसलमानांकडून धर्मांतर

म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांच्या आराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीकडून हिंदूंचा नरसंहार होत असल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी राखीन भागात २८ हिंदूंना ठार मारून…

वणी (जिल्हा यवतमाळ) हिंदुत्वनिष्ठांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात ‘लव्ह जिहाद’ या भीषण समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याविषयी केंद्र सरकारला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

बांगलादेश : धर्मांधांनी अपहरण करून धर्मांतर केलेल्या हिंदु मुलीची बांगलादेश मायनॉरिटी वॉचच्या प्रयत्नामुळे सुटका

बांगलादेशच्या किशोरगंज जिल्ह्यातील कोटियाडी पोलीस ठाण्याच्या  हद्दीत ४ धर्मांधांनी एका १५ वर्षीय हिंदु मुलीचे नुकतेच अपहरण केले आणि तिचे बळजोरीने इस्लाममध्ये धर्मांतर केले.

केरळमध्ये जिहाद्यांच्या दवा पथकाने शेकडो हिंदु मुलींचे धर्मांतर केले : एन्आयए च्या चौकशीत उघड

एन्.आय.ए.च्या अधिकार्‍यांनी म्हटले की, केरळमध्ये लव्ह जिहादचा धोका निर्माण झाला आहे. एन्.आय.ए. अशा अनेक व्यक्तींच्या जबाबांची नोंद करत आहे की, ज्यांना लालूच दाखवून, प्रेमाच्या जाळ्यात…

केरळमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला मिळाले महत्त्वाचे पुरावे !

या प्रकरणातील हिंदु मुलगी अखिला हिचे धर्मांतर करून तिच्याशी विवाह करणार्‍या शफीन या मुसलमान तरुणाचे धर्मांध संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफ्आयशी) संबंध आहेत, अशी…