देशाच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये इंग्रजांच्या काळात एकही ख्रिस्ती नव्हता, तेथे आज ९० टक्क्यांहून अधिक संख्या ख्रिस्त्यांची आहे. आज ख्रिस्ती त्यांच्या शाळेत त्यांच्या धर्माचे शिक्षण देऊ शकतात.…
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी मध्य प्रदेश आणि ओडिशा या राज्यांतील कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही धर्मांतरबंदीचा कायदा करण्यात यावा, अशी शिफारस न्या. धर्माधिकारी समितीने केली आहे.
पाकच्या संसदेत गेल्या वर्षी अल्पसंख्यांक समाजातील महिलांचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांच्याशी विवाह करण्यावर प्रतिबंध आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात माल्ही यांनी प्रस्ताव…
केरळमध्ये एका हिंदु युवतीने इस्लाम स्वीकारून मुसलमान तरुणाशी विवाह केल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला या संदर्भात पुरावे गोळा करण्याचा आदेश दिला आहे. तसेच…
हरियाणामध्ये मेवातच्या मॉडल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना जबरदस्तीने नमाज पढायला लावल्याने दोन शिक्षकांना शाळेतून निलंबित करण्यात आले आहे तर एका शिक्षकाची बदली करण्यात आली आहे.
इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी माझ्यावर बळजोरी केली जात आहे आणि त्यासाठी पती आणि सासू यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ चालवला आहे, अशी तक्रार हिंदु पत्नीने…
केरळ राज्यातील मुसलमानांचा मुला-मुलींचा जलद गतीने वाढता जन्मदर हा राज्यातील लोकसंख्येचे संतुलन पालटेल, असे प्रतिपादन केरळचे माजी पोलीसप्रमुख टी.पी. सेनकुमार यांनी केले आहे. ते एका…
सांकवाळ येथील ‘बिलिव्हर्स’च्या अनुयायांकडून येथील बिलिव्हर्स केंद्राच्या विरोधात तक्रार करणार्या स्थानिक युवकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्याची घटना २८ जून या दिवशी घडली. या घटनेनंतर संतप्त…
तरुणीने जवाबामध्ये आरोपी अब्बास मिर्झा याच्यावर अपहरण, बलात्कार करणे, बळजोरीने कोर्या कागदावर सही करून विवाह आणि धर्मांतर यांचे कागद सिद्ध केल्याचे आरोप केले. अब्बासच्या वाढदिवसाला…
कराची (पाकिस्तान) येथे रविता मेघवार या १६ वर्षांच्या हिंदु तरुणीचे अपहरण करून तिला बळजोरीने मुसलमान करण्यात आले आणि नंतर तिचे एका ३५ वर्षीय व्यक्तीशी लग्न लावण्यात आल्याची…