Menu Close

पनवेलमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा उच्छाद !

शासकीय मालमत्तेमध्ये घुसून अशा प्रकारे अवैधरीत्या ख्रिस्ती धर्माचा प्रसार करतांना कोणाला आढळल्यास त्वरित त्यांना हटकून पोलिसांच्या कह्यात द्या आणि त्यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करण्याची मागणी करा.

ख्रिस्ती मिशनर्‍यांना भारतात येण्यासाठी टुरिस्ट व्हिसा न देण्याची केंद्रशासनाकडे मागणी करणारी ऑनलाईन याचिका प्रविष्ट !

हिंदूंचे जलदगतीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी चेंज डॉट ऑर्ग या संकेतस्थळावर २४ मार्च या दिवशी एक ऑनलाईन याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या कुटील…

मैनपुरी (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतराला विरोध करणार्‍या हिंदुत्ववाद्यांना धर्मांध ख्रिस्त्यांकडून मारहाण !

मैनपुरी येथील नगला रामसिंह गावात ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या धर्मांतराला विरोध करण्यासाठी जमलेल्या हिंदुत्ववाद्यांवर ख्रिस्त्यांनी आक्रमण केले. या आक्रमणात अनेक जण घायाळ झाले. घटनेची माहिती दिल्यानंतर एका…

मदर तेरेसा सेवेच्या आडून धर्मांतर करायच्या !

व्हॅटिकन चर्चने कथितपणे गरिबांची सेवा करणार्‍या मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेवर अनेकांनी प्रश्‍न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते तेरेसा…

हिंदुत्वाला नेपाळमध्ये पुनरुज्जीवित करणार ! – नेपाळचे उपपंतप्रधान कमल थापा

घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करूनच हिंदुत्वाला नेपाळमध्ये पुनरुज्जीवित करण्यात येईल, असे निवेदन नेपाळचे उपपंतप्रधान कमल थापा यांनी धनागधी येथील एका कार्यक्रमात बोलतांना केले.

युवतीचे धर्मांतर करण्यासाठीच विवाहाचे षड्यंत्र ! – युवतीच्या नातेवाइकांचा आरोप

गोडा येथील एका विवाहित आशिष जोजेफ या ख्रिस्त्याने त्याच्या सहकारी हिंदु मुलीचे धर्मांतर करून विवाह केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे…

इस्कॉनच्या मंदिरांतून अमेरिकेत जाणार्‍या पैशांची चौकशी करा – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

शंकराचार्य म्हणाले की, इस्कॉनच्या मंदिरात अर्पण करण्यात येणारा पैसा अमेरिकेत पाठवला जातो; कारण इस्कॉनची नोंदणी अमेरिकेत आहे. या पैशाची चौकशी करण्यात यावी; कारण हा पैसा…

लव्ह जिहाद : केरळमधील मानवतस्करीचे जिहादी जाळे उद्ध्वस्त !

मिळालेल्या माहितीनुसार, केरळ राज्यात मानवतस्करी अतिशय सुनियोजित पद्धतीने केली जाते. यांत गैरमुसलमान मुलींना जाळ्यात ओढण्याचे अत्यंत पद्धतशीर षड्यंत्र विणण्यात येते.

ख्रिस्ती धर्मियांची वाढ होणार्‍या देशांत नेपाळ पहिल्या क्रमांकावर !

नवीन लोकशाही व्यवस्थेत एकेकाळी हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये ख्रिस्ती धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. ख्रिस्ती धर्मियांची संख्या वेगाने वाढ होणार्‍या देशांमध्ये नेपाळ पहिल्या क्रमांकावर…

येशूच्या चमत्काराच्या नावे फसवणूक आणि धर्मांतर करणारी केंद्रे बंद करून संबंधितांवर कारवाई करावी ! – हिंदु जनजागृती समिती

वसई येथील भुईगाव येथील आशीर्वाद केंद्राचे संचालक सॅबेस्टीन मार्टिन येशूला प्रार्थना करून असाध्य आजार बरे करत असल्याचा दावा करत असले, तरी ते चमत्काराच्या नावे फसवणूक…