Menu Close

कुंभमेळ्याच्या भूमीवर वक्फचा दावा करणाऱ्या मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी – हिंदु जनजागृती समितीची मागणी

मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी कुंभमेळा स्थळावरील 54 बीघा भूमीवर वक्फचा दावा केला आहे. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र विरोध…

हिंदूंना आम्ही जागृत करणार नाही, तर कोण करणार ? – जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी कुंभक्षेत्री ‘डरेंगे तो मरेंगे’, ‘सनातन सात्त्विक है, कायर नहीं’ आणि ‘वक्फ के नाम पर संपत्ती की लूट है, धर्मनिरपेक्ष भारत…

दुर्गाडीच्या (कल्याण, महाराष्ट्र) डागडुजीला हरकत घेणारा वक्फ बोर्डाचा दावा फेटाळत दुरुस्ती करणार

दुर्गाडी गडाची डागडुजी आणि नूतनीकरण यांचे काम चालू होते; मात्र गडाच्या दुरुस्तीला वक्फ बोर्डाची हरकत असल्याचे सांगत दुरुस्तीचे काम थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र…

नेरूळच्या अनधिकृत मशीदीसह शिवडी-लोहगड अशा सर्व गडदुर्गांवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करा – सतीश कोचरेकर

नेरूळला असलेली अवैध मशीद तोडण्यात यावी, तसेच शिवडी-लोहगडसह सर्व गडदुर्गांवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करावीत, अशी मागणी समितीचे प्रवक्ता श्री. सतीश कोचरेकर यांनी केली. ते पनवेल…

वक्फ बोर्ड बरखास्त करा, हिंदु मंदिरे आणि हिंदूंच्या मालमत्ता मुक्त करा – संजय मरकड, अध्यक्ष, मढी कानिफनाथ देवस्थान

संजय मरकड यांनी ‘वक्फ बोर्ड बरखास्त करून, हिंदु मंदिरे आणि हिंदूंच्या मालमत्ता मुक्त करा’, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.

अहिल्यानगर येथील कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर जागेवर वक्फ बोर्डाचा दावा

अहिल्यानगर येथील श्री कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर भूमीवरून वक्फ बोर्ड आणि मंदिर संस्थान यांच्यात वाद वाढत चालला आहे. वक्फ बोर्डाचा दावा आहे की, ही भूमी…

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील शिवमंदिर वक्‍फ बोर्डाचे असल्‍याचा दावा

उत्तरप्रदेश येथील सआदतगंजमधील अडीचशे वर्षे जुन्‍या शिवमंदिराची वक्‍फ बोर्डाची मालमत्ता म्‍हणून कागदावर नोंद करण्‍यात आली आहे. 

वक्फ बोर्डाच्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत हिंदु संघटनांना बोलावल्यावरून विरोधकांचा बहिष्कार

बैठकीत खासदार महंमद जावेद आणि असदुद्दीन औवेसी यांनी समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्याकडे हिंदु संघटनांना बोलावण्याविषयी आक्षेप व्यक्त केला. ते म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या बैठकीत…

केरळमधील ३ गावांच्या ४०० एकर भूमीवर केरळ वक्फ बोर्डाचा दावा

केरळ येथील मुनांबम आणि चेराई गावांमध्ये ४०० एकर भूमीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. या भूमीवर सध्या अनुमाने ६०० कुटुंबे रहात आहेत.

वक्‍फ बोर्डाकडून परभणी येथील ६२१ मालमत्ताधारकांना नोटिसा !

महाराष्‍ट्र राज्‍य वक्‍फ बोर्डाने परभणी शहरातील ६२१ मालमत्ताधारकांना नोटिसा बजावून त्‍यांची मालमत्ता स्‍वतःची असल्‍याचा दावा केला आहे. त्‍यामुळे व्‍यापारीवर्गात संतप्‍त प्रतिक्रिया उमटल्‍या आहेत.