Menu Close

काँग्रेसने वक्फ बोर्डाला लुटण्याचे स्वातंत्र्य दिले – मुफ्ती शामून कासली, अध्यक्ष, उत्तराखंड मदरसा बोर्ड

शामून कासली म्हणाले की, काँग्रेसने तिच्या ६० वर्षांच्या कार्यकाळात वक्फ संपत्तीची नासधूस केली आणि वक्फ बोर्डाला लुटण्याचे स्वातंत्र्य दिले. काँग्रेसने स्थापन केलेली मंडळे आणि त्यांचे…

ज्ञानवापी परिसर ओरडून सांगत आहे की, हा हिंदूंचा परिसर आहे – अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

ज्ञानवापीमध्‍ये हिंदूंचे आराध्‍य दैवत महादेवाचे स्‍थान आहे. १२ ज्‍योतिर्लिंगापैकी हे एक स्‍थान आहे. आमचा न्‍यायव्‍यवस्‍थेवर विश्‍वास आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागेल, अशी आम्‍हाला…

‘वक्फ कायदा’ : ‘सेक्युलर’ (निधर्मी) घोटाळ्याचा अंत होण्याची वेळ आली आहे

‘वक्फ कायदा १९९५’मध्ये असलेल्या प्रावधानांमुळे राज्यघटनेच्या कलम १४,१९, २५ आणि ३०० अ या कलमांचा भंग होत आहे. वक्फकडून मालमत्ता अवैधपणे कह्यात घेण्यापासून वाचवल्या पाहिजेत आणि…

वक्फ कायद्यात सुधारणा नको, तो रहितच करा !

केवळ मुसलमान समाजाचेच हक्क / अधिकार अबाधित ठेवले गेले आणि परिणामतः देशभरातील वक्फ बोर्डांकडे ‘मुसलमान धर्मादाय हेतूं’च्या बुरख्याआड अमर्याद संपत्ती जमा झाली.

महाराष्ट्र : प्रसिद्ध आस्थापन ‘पितांबरी’च्या सौजन्याने पाचल परिसरातील ६४ देवळांमध्ये धर्मशिक्षण देणारे १७० फ्लेक्स फलक प्रदर्शित

पाचल परिसरातील १९ गावांतील ६४ देवळांमध्ये ग्रामदेवतेच्या पूजनाचे महत्त्व ! ग्रामदेवतेचे दर्शन कसे घ्यावे ? देवाच्या दर्शनापूर्वी काय करावे ? देवतेचे दर्शन कसे घ्यावे ?…

९५ टक्‍के हिंदू असलेले गोविंदपूर (बिहार) गाव रिकामे करण्‍याचा वक्‍फ बोर्डाचा आदेश

तेजस्‍वी यादव यांनी ‘वक्‍फ बोर्ड दुरुस्‍ती विधेयका’ला जोरदार विरोध केल्‍यानंतर बिहारमधील वक्‍फ बोर्ड सक्रीय झाले आहे. ‘बिहार राज्‍य सुन्‍नी वक्‍फ बोर्डा’ने गोविंदपूर गावावर त्‍याचा दावा…

वक्फ बोर्ड : इस्लामी राष्ट्र निर्मितीचे प्रवेशद्वार

हिंदूंनी स्वतःचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी, तसेच देशाचे स्वातंत्र्य अन् सार्वभौमत्व जोपासण्यासाठी हिंदुत्वाची कास धरणे नितांत आवश्यक आहे. त्यासाठी वक्फ बोर्डला विसर्जित करण्याविना अन्य उपाय नाही.

‘वक्फ कायद्या’त दुरुस्ती होण्यामागे ‘हिंदु जनजागृती समिती’चे योगदान मोठे

समितीने सातत्याने या विषयावर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणी केली, जनजागृती केली, पाठपुरावा केला आणि आंदोलने केली.

मध्‍यप्रदेश वक्‍फ बोर्डाने नादिरशाहच्‍या कबरीवर केलेला दावा मध्‍यप्रदेश उच्‍च न्‍यायालयाने फेटाळला

मध्‍यप्रदेश वक्‍फ बोर्डाने १९ जुलै २०१३ या दिवशी दिलेल्‍या आदेशात शाह शुजाची कबर, नादिर शाहची कबर, बीबी साहिब मशीद आणि बुरहानपूर किल्‍ल्‍यातील एक राजवाडा यांना…

वक्फ बोर्डासंबंधीचे विधेयक लोकसभेत सादर

लोकसभेत वक्फ बोर्डाशी संबंधित सुधारणा करणारे विधेयक सादर करण्यात आले. शेवटी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मंत्री किरेन रिजिजू यांनी मांडला.