हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा, या मागणीसाठी २० मार्चला हुपरी येथील नेताजी सुभाषचंद्र चौक येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.
आपले श्रद्धास्थान असलेल्या गडदुर्गांवर अतिक्रमण चालू असून हिंदूंच्या देवस्थानांच्या भूमीवर अतिक्रमण होत आहे. तरी याविरोधात आपण सर्वांनी संघटितपणे आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन नरवीर शिवा…
मशिदींसाठी ‘वक्फ बोर्ड’ आहे, चर्चसाठी सुद्धा ‘स्वतंत्र चर्च समिती’ (डायोसेशन बोर्ड) आहे. हिंदूंच्या मंदिरांसाठी सुद्धा समिती किंवा मंडळाची स्थापना व्हायला हवी. हिंदूंच्या मंदिरांचे सुव्यवस्थापन व्हावे,…
कट्टा कॉर्नर, बांदा येथे १५ जानेवारी २०२३ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.
७७ सहस्र एकरहून अधिक भूमीची मालकी असलेल्या वक्फ प्राधिकरणाचे कामकाज लोकशाहीचे मालक असलेल्या नागरिकांपर्यंत पोचतच नाही. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी…
दुर्ग येथील छत्तीसगड राज्य वक्फ बोर्डाने शहरातील नयापारा, कायस्थ पारा, प्रेस कॉम्प्लेक्स, पंचशील नगर आदी भागांतील शेकडो एकर भूमीवर दावा केला असून तहसीलदार कार्यालयाला नोटीस…
धर्मांधांकडून बळकावू पहात असलेली भूमी ग्रामपंचायतीने वर्ष २०१२ मध्येच ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्याना’करता आरक्षित केली आहे.
हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हातकणंगले येथे तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे-भंडारे यांना देण्यात…
भाजप उपशहर प्रमुख श्री. विवेक ठाकूर, हिंदुत्वनिष्ठ श्री. जगदीश ठाकूर, श्री. प्रकाश पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद शिंदे यांच्यासह स्थानिक धर्मप्रेमी बांधव यांनी ४…
अमर्याद अधिकार असलेला वक्फ कायदा रहित करावा, तसेच ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून भारतात समांतर अर्थव्यस्था निर्माण करण्याचा प्रयत्न बंद व्हावा, यासाठी ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले.