भाजप उपशहर प्रमुख श्री. विवेक ठाकूर, हिंदुत्वनिष्ठ श्री. जगदीश ठाकूर, श्री. प्रकाश पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद शिंदे यांच्यासह स्थानिक धर्मप्रेमी बांधव यांनी ४…
हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त राबवण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र संकल्प अभियानाच्या अंतर्गत येथे विविध उपक्रम घेण्यात आले. येथील भोर तालुक्यात हिंदुत्वनिष्ठांची बैठक घेण्यात आली.
हिंदु जनजागृती समितीकडून ‘हलालमुक्त दिवाळी’ या मोहिमेच्या अंर्तगत येथील के.एफ्.सी, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, बर्गर किंग आदी आस्थापनांच्या दुकानांच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.
हलाल प्रमाणपत्राच्या सक्तीला आता हिंदूंच्या बहिष्काराचा झटका दाखवण्याची वेळ आली आहे, असे परखड वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनी केले.
‘आयुक्तांच्या आदेशानंतरही शासनमान्य तिकीटदर न लावणार्या खासगी ट्रॅव्हल्सचा परवाना रहित करावा’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत करण्यात आली आहे.
येणारा काळ हा भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी पोषक काळ असल्याने आता प्रत्येक हिंदूने त्यासाठी आपापले योगदान देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री. प्रशांत…
धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्या सर्व संस्थांचे अन्वेषण करावे, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन…
हिंदु समाजासाठी ‘हलाल नसलेले’ पदार्थ उपलब्ध करून द्यावेत; अन्यथा देशभरात तुमच्या खाद्यपदार्थांवर बहिष्कार घालण्यात येईल, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मॅकडोनाल्ड’ आणि ‘बर्गरकिंग’ या…
हिंदु ग्राहकांना सक्तीने ‘हलाल’ अन्नपदार्थ दिले जाऊ नयेत, तसेच हिंदु समाजासाठी ‘हलाल नसलेले’ अन्नपदार्थ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने उत्तर आणि…
हलाल प्रमाणपत्र व्यवस्थेवर भारतात तात्काळ बंदी आणावी आणि हे प्रमाणपत्र देणार्या संघटनांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी हलालसक्ती विरोधी कृती समितीच्या अकोला शाखेने केली आहे.