Menu Close

आमदार टी. राजासिंह यांना जिवे मारण्याच्या धमक्या देणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

गोशामहल येथील आमदार टी. राजासिंह यांना तात्काळ सशस्त्र सुरक्षा पुरवावी, तसेच त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन राज्यपाल, राजभवन, तेलंगाणा…

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र वापरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा !

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी धर्मशास्त्राचा कोणताही आधार नसणार्‍या ‘रोलर’ची व्यवस्था करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा, या मागणीचे निवेदन करण्यात आले आहे.

आमदार टी. राजा सिंह यांना तात्काळ सशस्त्र सुरक्षा पुरवावी – हिंदु जनजागृती समितीची मागणी

भाग्यनगर (तेलंगाणा) येथील गोशामहलचे आमदार टी. राजा सिंह यांना तात्काळ सशस्त्र सुरक्षा देण्यात यावी आणि त्यांना ठार मारण्याची धमकी देणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी…

आमदार टी. राजासिंह यांना सशस्त्र सुरक्षा पुरवण्यात यावी – हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे जिल्हा प्रशासनाकडे निवेदन

गोशामहल (तेलंगाणा) येथील आमदार टी. राजासिंह यांना तात्काळ सशस्त्र सुरक्षा पुरवण्यात यावी, तसेच त्यांना जिवे मारणार्‍यांवर कठोर कावाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भोर (पुणे) प्रशासनास श्री गणेशमूर्तीची विटंबना थांबवण्याविषयी निवेदन !

‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या आदेशानुसार कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देऊ नये याविषयी, तसेच त्यांची विक्री आणि विसर्जन यावर बंदी घालण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रशासनास गणेशमूर्तीची विटंबना थांबवण्याविषयी निवेदने

‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या आदेशानुसार कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्यात येऊ नये. या पार्श्‍वभूमीवर त्यांची विक्री आणि विसर्जन यांवर बंदी घालण्यात यावी. अशा…

कृत्रिम हौदातील विसर्जित मूर्ती दुसर्‍या दिवशी वहात्या पाण्यात विसर्जित करू – रोहिणी शेंडगे, महापौर, नगर

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नगर येथील पाणी दूषित असल्यामुळे कृत्रिम हौदामध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करून दुसर्‍या दिवशी त्या मूर्ती योग्य अशा ठिकाणी वहात्या पाण्यात विसर्जन करू,…

सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने ठिकठिकाणी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या बैठकीत मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सर्वांनी गणेशोत्सवात धर्मप्रसार करण्याचा निर्धार…

धर्मांतरबंदी कायदा करण्यासाठी शासनाकडे मागणी करणार – शिवसेना आणि भाजप या पक्षांतील आमदारांचे आश्‍वासन

राज्यात कठोर ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेना आणि भाजप या पक्षांचे आमदार अन् मंत्री यांना भेटून करण्यात आली.

हिंदूंच्या हत्या आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धार्मिक पक्षपात यांविरोधात मुलुंड तहसीलदारांना निवेदन !

 देशभरात हिंदूंच्या होणार्‍या हत्या आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ‘धार्मिक पक्षपात’ यांविरोधात हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने मुलुंड येथील तहसीलदार डॉ. संदीप…