Menu Close

मंदिरे उघडण्यात यावीत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर दळणवळण बंदीमुळे ६ मासांपासून बंद ठेवण्यात आलेली मंदिरे उघडण्यात यावीत, यासाठी १३ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात…

श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून लालबागच्या राजाची गणेशोत्सवाची परंपरा अखंडित ठेवावी !

सध्या दळणवळण बंदीमुळे अनेक गोष्टी ‘ऑनलाईन’ होत आहेत, आजही आषाढीला श्रीपांडुरंगाचे दर्शन अशाच प्रकारे मिळत आहे. अनेक देवस्थाने धार्मिक परंपरा खंडित न करता शासनाचे सर्व…

‘प्रवासी हंगामात खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची केली जाणारी लूटमार तात्काळ थांबवावी !’

शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांची पत्राद्वारे, तर हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडेे मागणी

‘शासकीय कार्यालयांत देवतांची चित्रे काढणे आणि पूजा बंद करणे यांविषयी शासन निर्णय मागे घ्यावा !’

शासकीय कार्यालयांतील देवतांची चित्रे काढणे आणि पूजा बंद करण्याचा निर्णय हा जनतेचे धर्मस्वातंत्र्य आणि श्रद्धा यांवर घाला आहे. शासकीय कार्यालयांत देवतांची चित्रे न लावण्याचा आणि…

कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह बैठक घेतली जाईल : पर्यावरण राज्यमंत्री

राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार कागदी लगद्याद्वारे बनवण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्तींना शासनाने प्रोत्साहन देणे थांबवून त्याविषयी जनजागृती करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पर्यावरण राज्यमंत्री…

शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयीचे लिखाण असणारा दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक भेट

जळगाव येथील शिवसेनेचे आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांना ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी लिखाण असलेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक भेट देण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे…

कुणीही थुंकू नये, यासाठी देवता आणि धार्मिक प्रतीके यांच्या ‘टाईल्स’ लावण्यावर बंदी घाला : हिंदु जनजागृती समितीची मागणी

कुणीही थुंकू नये आणि कचरा टाकू नये, यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींमधील जिने, संरक्षक भिंती, कोपरे, तसेच अन्य ठिकाणी देवता, तसेच धार्मिक प्रतीके यांच्या ‘टाईल्स’…

नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या सेवेतील व्यक्तींसाठी असलेला ‘मराठीशाही पगडी आणि पोषाख’ हा गणवेश तात्काळ पालटण्यात यावा

मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, मंत्रालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच राज्यपाल यांच्या वैयक्तिक सेवेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांचा पोषाख मराठेशाहीतील मावळ्यांच्या पोषाखाप्रमाणे असतो.

देहली येथील पोलीस कर्मचारी अंकित शर्मा आणि अन्य निरपराध हिंदू यांची हत्या करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

‘सीएए’च्या विरोधात विविध ठिकाणी व्यक्ती आणि विचार स्वातंत्र्याचा अपलाभ घेत आंदोलने केली जात आहेत. नुकतेच देहली येथील आंदोलनात हिंसाचार करण्यात आला. या हिंसाचारात पोलीस कर्मचारी…

गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी अंकित शर्मा आणि मुख्य हवालदार रतनलाल यांच्या मारेकर्‍यांवर कारवाई करा !

देहली येथील हिंसाचारात गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी अंकित शर्मा आणि मुख्य हवालदार रतनलाल यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी मारेकर्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी