शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी एक कृती समिती स्थापन करावी. यामध्ये हिंदु जनजागृती समितीचाही समावेश करावा अशी विनंती आहे.
मंत्री शहा आणि जावडेकर यांना देण्यासाठीचे निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने येथील उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांना दिले. या वेळी समितीचे सर्वश्री गजानन मुंज, सुरेश दाभोळकर, रामकृष्ण…
‘तांडव’ या वेबसिरीजमध्येे कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांचा अवमान आणि विटंबना केली आहे. या वेबसिरीजवर तात्काळ बंदी घालावी, या मागणीचे निवेदन…
प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर आणि कागल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
वैद्यकीय क्षेत्रातील अनागोंदी कारभार थांबवण्यासाठी केंद्रशासनाचा ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट २०१०’ तातडीने लागू करावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना…
अशी मागणी प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी हिंदू यांनी करावी ! मुळात अशी मागणी हिंदूंना करण्यासही लागू नये, सरकारने ती स्वतःहून करून हिंदूंच्या सदिच्छा घ्याव्यात,…
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या आतंकवाद्यांशी संबंध असलेल्या संघटनेकडून गोव्यातील इयत्ता १० वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बाबरी मशिदीवर आधारित अखिल गोवा निबंध…
आता मनुस्मृतीचा अवमान ! ‘केबीसी’चा हिंदुद्रोह चालूच ! पुन्हा हेतूतः हिदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याने हिदूंमध्ये संतापाची लाट !
श्रीलक्ष्मीदेवीचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचे नाव पालटावे. जोपर्यंत चित्रपटाचे नाव पालटण्यात येत नाही, तोपर्यंत या चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये,…
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दळणवळण बंदीमुळे ६ मासांपासून बंद ठेवण्यात आलेली मंदिरे उघडण्यात यावीत, यासाठी १३ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात…