Menu Close

चोपडा येथील तहसीलदार आणि भुसावळ येथील प्रांताधिकारी यांना विविध विषयांवरील निवेदन !

विविध विषयांवर हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने चोपडा येथील नायब तहसीलदार श्री. राजेंद्र पऊल यांना आणि भुसावळ येथील प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करून रोहिंग्या मुसलमानांची हकालपट्टी करा : राष्ट्रप्रेमी हिंदूंची मागणी

आता केंद्र सरकारने काश्मिरी हिंदूंचे पुन्हा सन्मानाने पुनर्वसन करावे आणि घुसखोर रोहिंग्या मुसलमानांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री.…

मूर्तीदानासाठी बळजोरी करणार नाही ! – मुख्याधिकारी, गडहिंग्लज

श्री गणेशमूर्तीदानासाठी प्रशासन कोणावरही बळजोरी करणार नाही, असे आश्‍वासन गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील मुख्याधिकारी श्री. नागेंद्र मतळेकर यांनी दिले.

मूर्तीदानाच्या विरोधातील हिंदु जनजागृती समितीचे प्रबोधन योग्यच : चिपळूण नगराध्यक्षा सौ. सुरेखाताई खेराडे

धर्मशास्त्राने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे श्री गणेशमूर्तीदान या अशास्त्रीय संकल्पनेविषयी हिंदु जनजागृती समितीचे प्रबोधन योग्यच आहे, असे प्रतिपादन चिपळूण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.…

नगर येथे सावरकरांच्या अवमानाच्या प्रकरणी उपचिटणीसांना निवेदन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासल्याची कृती अतिशय संतापजनक आणि निषेधार्थ असून काळे फासणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणाला घातक : शासनाने शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याची मागणी

वैज्ञानिक संशोधनानुसार कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्या मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याचे सिद्ध झाल्याने शासनाने शाडू मातीची आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेल्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घ्यावा,…

कोल्हापूर महापालिकेने कृत्रिम तलाव आणि श्री गणेशमूर्तीदान या धर्मबाह्म संकल्पना राबवू नयेत : हिंदूंची मागणी

विविध कारखान्यांची मळी, तसेच शहरातील सांडपाणी वर्षभर नदीत मिसळते. या माध्यमातून नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. या प्रदूषणावर प्रशासनाकडून कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.

हिंदु जनजागृती समितीचे अयोध्या येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करावे आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोरांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी आदी मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अयोध्या येथील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात…

सातारा येथे राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी निवेदन

सातारा येथे १५ ऑगस्टला राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा, यासाठी वडूज (जिल्हा सातारा) येथील नायब तहसीलदार श्री. शिर्के, सातारा जिल्हा परिषदेचे उच्च माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. क्षीरसागर,…

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होऊ नये, यासाठी रत्नागिरी व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांना निवेदन

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होऊ नये, यासाठी राष्ट्रप्रेमी संघटनांच्या वतीने रत्नागिरी येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. उदय पेठे यांना ९ ऑगस्ट या दिवशी निवेदन…