जोपर्यंत बांगलादेशात होणारे हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत भारत-बांगलादेश यांच्यातील सर्व क्रिकेट सामने आणि बांगलादेशी कलाकारांचे सर्व कार्यक्रम रहित करण्यात यावेत,.
‘फॅक्ट व्हिड’ नावाच्या फेसबुक पेजवर अनेक दिवसांपासून ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हिंदु देवतांची अपमानजनक आणि अश्लील छायाचित्रे सातत्याने प्रसारित केली जात आहेत. या चित्रांमुळे कोट्यवधी हिंदु…
उच्च न्यायालयाने श्री तुळजाभवानी मंदिरात ८ कोटी ५० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवण्याचा आदेश दिला; मात्र या आदेशाचे अद्यापही पालन झालेले…
या विज्ञापनामध्ये भगवान श्रीकृष्णाचे छायाचित्र आहे आणि त्यामध्ये ‘कार्यक्रमाला येणार्यांचे बियर देऊन स्वागत करणार आहे’, असे लिहिण्यात आले होते.
‘संगीत वस्त्रहरण’ या मराठी नाटकामध्ये भारतीय संस्कृतीचे आदर्श असलेल्या भीष्म, विदूर, द्रौपदी आदी आदर्श व्यक्तीमत्त्वांचे टोकाचे विडंबन करण्यात आले आहे.
जळगाव आणि धरणगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांच्या जिल्हाधिकार्यांकडे मागण्या !
जादूटोणा कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेल्या शासकीय समितीतून श्याम मानव यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका…
विशाळगडावरील अतिक्रमण वेळेत न काढणार्या शासकीय अधिकार्यांवर कारवाई करावी आणि निरपराध हिंदूंवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या, या मागणीचे निवेदन समितीच्या वतीने तहसील कार्यालयात देण्यात आले.
यावर मुख्यमंत्र्यांनी ‘कोणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही, तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील. असे या वेळी स्पष्ट केले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण संबोधले. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करावे, अशी मागणी समितीने राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवेदनात…