सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा होण्यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे पोलीस…
‘चित्रपटगीतांच्या तालावर गरबा खेळणे, मद्यपान करणे, अश्लील अंगविक्षेप करत नाचणे, बळजोरीने वर्गणी घेणे, मंडपातून जुगार खेळणे आदी अपप्रकार नवरात्रोत्सवात घडतांना दिसतात. असे अपप्रकार होऊ नयेत…
भारतीय संस्कृतीचे जतन करणे, तसेच समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणे हा प्रामुख्याने सण, उत्सव यांमागील उद्देश असतो; सध्या मात्र या उत्सवांमध्ये अपप्रकारांनी शिरकाव…
समता, न्याय, बंधुता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी ‘एक देश एक विधान’ लागू करणे अत्यावश्यक आहे, त्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेऊन देशात तात्काळ समान नागरी कायदा…
सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून ‘आदर्श पद्धतीने उत्सव साजरा करावा’, या आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ सप्टेंबर या दिवशी जळगाव जिल्हाधिकारी यांना, तर भुसावळ येथील उपविभागीय अधिकारी यांना विविध विषयांवरील निवेदन देण्यात आले.
आपण धर्मापासून लांब गेल्याने आणि विदेशी संस्कृतीनुसार आचरण केल्यानेच व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढून लाखो तरुण आज व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्ध्वस्त करून घेत आहेत. व्यसनापासून…
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई येथील एका पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार्याने वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. श्री गणेशमूर्तीचे अशा प्रकारे होणारे विडंबन थांबवावे, अशी मागणी…
विविध विषयांवर हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने चोपडा येथील नायब तहसीलदार श्री. राजेंद्र पऊल यांना आणि भुसावळ येथील प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
आता केंद्र सरकारने काश्मिरी हिंदूंचे पुन्हा सन्मानाने पुनर्वसन करावे आणि घुसखोर रोहिंग्या मुसलमानांची तात्काळ देशाबाहेर हकालपट्टी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री.…