स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा, तसेच प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर कारवाई केली जावी या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार, तसेच राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयानुसार कारवाई करावी, या मागणीचे निवेदन २९ जुलैला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील…
चांदनी चौकातील चावडी बाजारातील हौजकाजी येथील श्री दुर्गादेवीच्या मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून मंदिरातील श्री महाकाली, भगवान शिव आणि गणपति या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली, तसेच…
पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारतीय सेैन्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देश उभा राहिला असतांना काही धर्मांध आणि त्यांच्या संघटना जाणीवपूर्वक पाकचे झेंडे फडकावत आहेत.
हडपसर (पुणे) येथील नोबेल रुग्णालयाच्या जिन्यांमध्ये बसवलेल्या देवतांची चित्रे असलेल्या फरशा काढल्या !धर्माभिमान्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिलेल्या निवेदनाचा परिणाम !
दुधात मिसळण्यात येणारे हानीकारक पदार्थ रोखण्यात यावे, अश्लील संकेतस्थळांवर बंदी घालण्यात यावी, गाडीत पेट्रोल भरतांना पारदर्शक पाईपचा वापर करणे इत्यादी मागण्या करणारे एक निवेदन हिंदु…
दरवाढ रहित करून हिंदूंना विनामूल्य आरती करण्यास द्यावी, तसेच असा निर्णय घेऊन भक्तांची लुट करणारे ‘श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्ड’ विसर्जित करून प्रशासक नेमावा, अशी…
पॉर्नसाइट, अश्लील आणि ऑनलाइन वेश्याव्यवसाय करणारी संकेतस्थळे यांवर बंदी घालावी, तसेच पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करण्याचा नियम करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने…
केंद्रशासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या वतीने हिंदूंच्या ‘गुढीपाडवा’ या हिंदु नववर्षाच्या (६ एप्रिल) दिवशी ठेवलेली प्रवेशपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीचे निवेदन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश…
पेण , अलिबाग येथील शासकीय रुग्णालयातील जैविक कचरा व्यवस्थापन नियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्याला उत्तरदायी असलेल्या अधिकार्यांची चौकशी करून त्यांच्यावर त्वरित योग्य ती कारवाई…