होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने होणार्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या वतीने गस्तीपथक सिद्ध करावे, सतर्क राहून असे गैरप्रकार करणार्यांना त्वरित कह्यात घ्यावे, या मागण्या येथे…
होळी आणि रंगपंचमी या काळामध्ये होणार्या अपप्रकारांना आळा घालण्याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समिती आणि धर्मप्रेमी यांच्या वतीने वांद्रे येथील तहसीलदार कार्यालयात देण्यात आले.
होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखणे, तसेच ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ निर्मित ‘सर्फ एक्सेल’च्या विज्ञापनामधून हिंदूंच्या भावना दुखावणारे विज्ञापन रोखले जावे यासाठी कर्नाटक राज्यात हिंदु…
हिंदु जनजागृती समिती ही होळी आणि रंगपंचमी यानिमित्त अपप्रकार करणार्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, होळी सण धर्मशास्त्रानुसार साजरा करण्यात यावा, तसेच या काळात पोलिसांच्या गस्तीची…
हिंदुस्थान युनिलिव्हर आस्थापनाच्या बहुतांश उत्पादनांची विज्ञापने हिंदु धर्मियांच्या भावना दुखावणारी असून अशा प्रक्षोभक विज्ञापनांचे प्रक्षेपण बंद करावे, तसेच संबंधितांवर गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन…
हिंदुविरोधी विज्ञापन प्रसारित केल्यावरून ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ आस्थापनाच्या विरोधात कोल्हापूर, सोलापूर आणि फलटण (जिल्हा सातारा) येथे प्रशासनाला हिंदू जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदन देण्यात आले
महाराष्ट्रात गोवंशहत्याबंदी कायदा लागू असतांनाही जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात अवैधरित्या चालू असलेल्या गोहत्या, गोवंशियांची तस्करी त्वरित बंद करण्याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या…
वादग्रस्त आणि हिंदुविरोधी विज्ञापन प्रसारीत केल्याबद्दल ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ कंपनीच्या संचालकांविरोधात गोवा आणि सोलापूर येथे पोलिसांत तक्रार दाखल
कर्नाटक आणि मध्यप्रदेश येथील हिंदु नेत्यांवर होणारी आक्रमणे अन् निर्घृण हत्या यांमागील षड्यंत्राचा ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’कडून सखोल तपास करण्यात यावा, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…
न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेनेचे नांदेड येथील आमदार हेमंत पाटील यांना निवेदन…