Menu Close

‘पुलवामा आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर देश संकटात असल्याने ‘सनबर्न’ला दिलेली मान्यता रहित करा !’

देश संकटात असतांना अमली पदार्थांच्या मुक्त सेवनाची पार्श्‍वभूमी लाभलेला आणि महसूलबुडव्या ‘ईडीएम्’ महोत्सवाला दिलेली मान्यता शासनाने रहित करावी. गोवा ‘ईडीएम्’ मुक्त करावे, अशा मागण्या हिंदु…

‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या इतिहासद्रोही नाटकाच्या विरोधात देहली पोलिसांना निवेदन

देहली येथे होणार्‍या ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या इतिहासद्रोही नाटकाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून संसद मार्ग पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

वर्धा येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे प्रशासनाला निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली शाळा-महाविद्यालये यांच्या परिसरात होणारे अपप्रकार रोखण्यात यावेत, तसेच १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालये यांमध्ये मातृ-पितृृ पूजनदिन म्हणून साजरा करावा याविषयी मुख्याध्यापक तथा…

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात कोल्हापूर येथे हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्‍वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करण्याच्या नावाखाली हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडत आहेत.

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीकडून ‘राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्या’विषयी निवेदन

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीकडून ‘राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्या’विषयी पोलीस उपअधीक्षक अनिलसिंह गौतम आणि उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांना निवेदन देण्यात आले

हिंदूंचे धर्मांतर करणारी उल्हासनगर येथील येशू जन्मोत्सव यात्रा रहित करा ! – हिंदुत्वनिष्ठ

उल्हासनगर येथे नाताळनिमित्त ‘ख्रिश्‍चन एकता सामाजिक संघटने’च्या वतीने २२ डिसेंबरला काढण्यात येणार्‍या यात्रेत अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी आणि हिंदु धर्माचा अवमान करणारी पत्रके वाटली जातात.

चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घाला : हिंदू जनजागृती समितीची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? चिनी फटाक्यांमुळे होत असलेले वायूप्रदूषण आणि चीनची घुसखोरी या गोष्टी लक्षात घेऊन प्रशासनानेच अशा फटाक्यांवर बंदी घातली पाहिजे !

नागपूर येथे कृत्रिम हौदात विसर्जन न करण्याविषयी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

नागपूर येथे अनेक ठिकाणी प्रवचनाच्या माध्यमातून आणि स्थानिक गणेशोत्सव मंडळांना भेटून ‘गणेशमूर्तीचे नैसर्गिकरित्या वाहत्या पाण्यात विसर्जन करा’, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीकडून करण्यात येत आहे.

आ. राजेश क्षीरसागर यांच्याकडून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या गणेशोत्सव मोहिमेचे कौतुक

कोल्हापूर येथे गणेशोत्सव विसर्जन मोहिमेत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांना पूर्ण सहकार्य करू ! – आमदार राजेश क्षीरसागर

ठाणे : शिवसेना आणि भाजपच्या आमदारांचा सनातन संस्थेला पाठिंबा

ठाणे जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांच्या हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ या राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी भेट घेतली