हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात जिल्ह्यातील हुपरी आणि मुरगूड येथे पोलीस उपनिरीक्षक अन् महाविद्यालयाचे प्राचार्य यांना निवेदन देण्यात आले.
पाश्चात्त्य कुप्रथेचे अनुकरण करून भारतीय संस्कृतीचा र्हास करणार्या ‘व्हॅलेंटाईन डे’वर सरकारने बंदी घालावी, अशी मागणी बेंगळुरू येथे हिंदु जनजागृती समिती आणि तिची रणरागिणी शाखा यांनी…
१४ फेब्रुवारीला असणार्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्त सर्वत्र अपप्रकार होतात. त्यांना विरोध करणे, युवा पिढीचे प्रबोधन करणे आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून देणे याविषयीची निवेदने हिंदु…
‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजेच १४ फेब्रुवारी या दिवशी समाजात विशेषत: शाळा आणि महाविद्यालये येथे होणारे अपप्रकार रोखावेत, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितिीच्या वतीने नोएडाचे…
गुन्ह्याची शिक्षा भोगलेले श्याम मानव, तथा घोटाळ्यांचे आरोप सिद्ध झालेली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर, अविनाश पाटील आणि अन्य लोकांची जादूटोणा कायद्याची शासकीय समिती (पीआयएम्सी)…
राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी बारामती येथे एका शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वीतील ८२५ विद्यार्थी उपस्थित होते. सौ. सुजाता ढवाण यांनीही एका शाळेत १५० विद्यार्थ्यांना…
निवेदनात अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी सर्वधर्मीय जनतेकडून कररूपी मिळालेल्या निधीच्या वापरावर निर्बंध घालावा, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे या मागण्या करण्यात आल्या.
१ लक्ष ६२ सहस्र रुपये शासकीय महसूल बुडवणार्या पद्मावतच्या निर्मात्यावर शासनाने गुन्हा प्रविष्ट करून महसूल वसूल करावा, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या या चित्रपटावर बंदी घालावी.
निवेदनात म्हटले आहे की, हातकातरो खांब हे गोमंतकातील स्वाभिमानी हिंदूंनी दिलेल्या बलीदानाचे प्रतीक आहे; मात्र या ऐतिहासिक खांबाची दुरवस्था झाली आहे.
प्रयाग माघ मेळ्यासाठी रेल्वे प्रशासनाने तिकिटांवर लावलेला अधिभार रहित करावा ! – हिंदु जनजागृती समिती
माघ मेळ्यासाठी प्रयाग येथे लाखो भाविक येतात. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे या भाविकांना माघ मेळ्याला येण्यासाठी आता अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.