पद्मावती चित्रपटातील आक्षेपार्ह दृष्ये वगळल्याविना चित्रपटाला अनुमती देऊ नये, वायूप्रदूषण करणार्या फटाक्यांवर कायमस्वरूपी बंदी आणावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकार्यांपासून ते कनिष्ठ कर्मचार्यांपर्यंतची एकूण ८२५ विविध मान्यता प्राप्त पदांपैकी २८९ पदे रिक्त आहेत.
प्रेमाचे स्मारक समजण्यात येणारा ताजमहाल मुसलमानांचा नव्हे, तर मुळात परमार्दीदेव राजाने निर्मिलेली हिंदु वास्तू असून आक्रमणकर्त्या मोगलांनी त्याला ‘ताजमहाल’ नाव दिले आहे.
इतिहासाची विकृती करणार्या ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी येथील ‘सकल राजपूत’ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांना निवेदन देण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने १४ नोव्हेंबर या दिवशी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (सेन्सॉर बोर्डाच्या) मुख्य कार्यालयात जाऊन पद्मावती चित्रपटाच्या विरोधात निवेदन दिले.
हिंदूंच्या हत्या आणि धर्मांतरे घडवणार्या क्रूर टिपू सुलतानची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याचा निर्णय रहित करावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
सांगली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प घेण्यात येऊ नये यांसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारीयांना निवेदन देण्यात आले.
मुंबई आणि बीड येथील शिक्षण विभागाकडून अंनिसचे वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प राबवण्यात येऊ नयेत, असे लेखी आदेशपत्र काढण्यात आले आहेत. पुण्यातही असे प्रकल्प चालू असल्यास ते…
सनबर्न फेस्टिव्हल पिंपरी-चिंचवड परिसरतील मोशी गावात होणार असल्याची चर्चा अद्यापही आहे. हिंदुत्वनिष्ठांनी सनबर्न फेस्टिव्हलला विरोध असून याविषयीचे आंदोलन अजून तीव्र करण्याची चेतावणी दिली आहे.
रोहिंग्या मुसलमानांना भारतातून हाकलून लावावे आणि म्यानमारमधील हिंदूंना भारत शासनाने न्याय द्यावा, या मागणीसाठी, तसेच सिंहगडावरील बांधकामात भ्रष्टाचार करणार्यांना कठोर शासन करावे …