Menu Close

चिनी वस्तू आणि राख्या यांच्या विक्रीवर निर्बंध घाला !

विस्तारवादी चीन भारताच्या सातत्याने कुरापती काढून भारताच्या भूभागावर दावा सांगत आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी वस्तू आणि राख्या यांच्या विक्रीवर निर्बंध घालावेत.

नंदुरबार येथे सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत प्रशासनाला श्री गणेशोत्सवातील अडचणी आणि विविध मागण्या यांचे निवेदन देण्याचा निर्णय

नंदुरबार येथे श्री गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने प्रशासनाला उत्सवात येणार्‍या अडचणी आणि महामंडळाच्या मागण्या यांचे निवेदन देण्याचा…

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीकडून शहर दंडाधिकार्‍यांना निवेदन

सुरक्षा असतांनाही अमरनाथ यात्रेवर पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी आक्रमण केले. यामुळे पाकच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी आणि पाकला भारताने दिलेले ‘विशेष पसंतीचा देश’ ही श्रेणी रहित करावी.

श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यातच विसर्जन व्हायला हवे – गिरीश पुजारी, हिंदु जनजागृती समिती

उत्सव साजरा करतांना तो शास्त्र समजून घेऊनच केला पाहिजे, तर त्याचा लाभ होतो. शाडूमातीची गणेशमूर्ती केल्यास प्रदूषणाचा प्रश्‍नच उद्भवत नाही. कृत्रिम कुंड, तसेच कागदी लगदा…

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरणार्‍यांवर कारवाई करावी !

मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यावर बंदी घातली आणि तसा कायदाही केला आहे; मात्र त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन येथील उपजिल्हाधिकारी…

शासनाने शत्रूराष्ट्र चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालेपर्यंत हिंदुत्वनिष्ठ संघटना देशभरात व्यापक आंदोलन करतच रहाणार ! – श्री. अभिषेक दीक्षित

चिनी वस्तूंची विक्री करून भारतियांच्या परिश्रमाच्या पैशांनी तो देश श्रीमंत होत आहे आणि तोच देश आपल्याला युद्धाची चेतावणी देतो; मात्र तरीसुद्धा आपले शासन त्यावर कुठलीच…

डॉ. झाकीर नाईक यांच्या फेसबूक खात्यावर बंदी घालण्यासाठी लक्ष घालणार ! – गृहराज्यमंत्री हंसराज अहिर

डॉ. झाकीर यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर भारत सरकारने यूएपीए कायद्याद्वारे बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या संस्थेने प्रचार-प्रसार करणे या कायद्यानुसार गुन्हा आहे. असे असूनही सामाजिक…

गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदात विसर्जन करून त्यांची होणारी विटंबना थांबवावी !

छत्री तलावात भरपूर पाणी असतांनाही प्रतिवर्षी त्याच्या बाजूला छोटा कृत्रिम हौद आणि फुग्याचे टब सिद्ध करण्यात येतात. त्यात नागरिकांना गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास भाग पाडले जाते.…

सनी लिओन यांच्या संकेतस्थळावर बंदी घालण्याची रणरागिणी शाखेची गृहराज्यमंत्र्यांकडे मागणी

सनी लिऑन या अश्‍लील चित्रपटात काम करणार्‍या अभिनेत्रीने भारतात अवैधरित्या संकेतस्थळ चालू ठेवले आहे. सनी लिऑन ही स्त्रीजातीसाठी कलंकच आहे अशी भावना मंत्रीमहोदयांकडे व्यक्त केली.

गोव्यातील ऐतिहासिक ‘हातकातरो’ खांबाचे संवर्धन करणार – केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा

या निवेदनात म्हटले आहे की, १२ व्या शतकातील ‘हातकातरो’ खांब हा अत्याचारी पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी गोमंतकातील हिंदूंवर केलेल्या अनन्वित अत्याचारांची साक्ष आहे. पोर्तुगीज राजवटीत गोव्यातील हिंदूंवर…