१५ ऑगस्टला असलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. जनजागृतीसाठी सिद्ध केलेली एक…
स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन या दिवशी प्लास्टिकच्या, तसेच कागदी ध्वजांच्या वापरामुळे राष्ट्रध्वजाची विटंबना होते. याविषयी हिंदु जनजागृती समिती गेली १४ वर्षे ‘राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा !’ ही…
सांडपाणी आणि घनकचरा यांमुळे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण, पर्यावरणीय र्हास, गणेशोत्सवातील तथाकथित प्रदूषणाविषयी कृत्रिम तलाव वा गणेशमूर्ती दान अशा चुकीच्या संकल्पना राबवून त्याद्वारे होणारी गणेशमूर्तींची…
प्रदूषणाच्या नावाखाली कृत्रिम तलाव, तसेच अन्य अधार्मिक गोष्टींना महापालिका प्रशासनाने महत्त्व न देता गणेशभक्तांना कृष्णा नदीतच मूर्ती विसर्जन करण्यास अनुमती द्यावी.
निरपराध साध्वी प्रज्ञासिंह यांना ८ वर्षे कारागृहात ठेवून त्यांच्यावर अत्याचार करणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी, जिहादी आतंकवादी निर्माण करणारे डॉ. झाकीर नाईक यांच्या शाळा चालवणार्यांच्या विरोधात…
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक स्त्रीला मातेसमान वागणूक देण्याचा आदर्श घालून दिला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांचे आरोप सिद्ध न होता त्यांचाही अमानुष छळ करण्यात आला. आज…
कोथरूड आणि चिंचवड येथे ११ जून या दिवशी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले होते. भर चौकात गोहत्या करणार्या केरळमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर…
हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने वरील मागणी करणारे एक निवेदन संचालक वेलजी यांना सुपुर्द केले. या निवेदनात म्हटले आहे की, समाजातील प्रत्येक क्षेत्र भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आदी…
कोल्हापूर येथे २८ मे या दिवशी होणार्या हिंदू एकता दिंडीत मी शिवसैनिकांना घेऊन नक्की सहभागी होईन. दिंडीचा हा चांगला उपक्रम आहे, असे आश्वासन शिवसेनेचे आमदार…
कन्हैय्या कुमार आणि शेहला रशीद यांना पुण्यात कार्यक्रम घेऊन बोलण्याची अनुमती देण्यात येऊ नये, अशा आशयाचे निवेदन पुण्यात पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम आणि विशेष शाखेचे…