Menu Close

मसाई पठार येथे कायद्याचे उल्लंघन करून चित्रीकरण केल्याविषयी तात्काळ कारवाई करा ! – पन्हाळा तहसीलदारांना निवेदन

कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळगडाजवळच्या मसाई पठारावर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे सर्व नियम धाब्यावर बसवून पद्मावती चित्रपटाचे चित्रीकरण करत होते.

अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

अकोला येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.उपस्थितांनी स्वाक्षर्‍या करून आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग दर्शवला.

सातारा येथे रंगपंचमीनिमित्त होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस आणि उपजिल्हाधिकारी यांना निवेदने

रंगपंचनिमित्त होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पोलीस आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली.

होलिकोत्सवातील गैरप्रकार रोखण्याचे नंदुरबार येथील जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन

होळी आणि रंगपंचमी साजरी करण्याच्या नावाखाली अनुचित प्रकार करणार्‍यांवर विशेष लक्ष दिले जाईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी…

‘व्हॅलेंटाईन’डे च्या विरोधात जळगाव येथे हिंदु धर्माभिमान्यांची धडक प्रबोधन मोहीम !

शहरातील विविध महाविद्यालयांसहित उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे ‘व्हॅलेटाईन डे’च्या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून धडक प्रबोधन चळवळ राबवण्यात आली.

हिंदु जनजागृती समितीची व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणारे अपप्रकार रोखा चळवळ !

शिरवळ पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक सुनील पवार आणि निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक सौ. स्मिता पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते म्हणाले की,…

विरार येथील धर्माभिमानी हिंदूंकडून शाळा-महाविद्यालये येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात निवेदने

व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या, मुलींच्या छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये मागील काही वर्षांत पुष्कळ प्रमाणात वाढ झाली आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाला निवेदन

भारतीय युवकांकडून १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची चुकीची परंपरा चालू आहे. यानिमित्ताने एकतर्फी प्रेम प्रकरणातून घडणार्‍या अयोग्य प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पथक…

हिंदु जनजागृती समितीकडून पुत्तुरू (कर्नाटक) येथील तहसीलदारांना निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अयोग्य वर्तन थांबवावे, असे निवेदन पुत्तुरू (कर्नाटक) येथील तहसीलदार गार्गी जैन यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.

लातूर येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणार्‍या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नियुक्त करावीत, शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अपप्रकार करणार्‍या युवकांना कह्यात घ्यावे, तेथे गस्त वाढवावी, वेगाने आणि मद्यपान…