Menu Close

पंढरपूर : राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री करणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करा – हिंदु जनजागृती समितीची पोलिसांकडे मागणी

प्रजासत्ताक दिनाच्या कालावधीत होणारा राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री करणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करा, या आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…

राष्ट्रध्वजाविषयी प्रबोधन होण्यासाठी जनजागृती फेरी काढू ! – प्रांताधिकारी डॉ. खरात

राष्ट्रध्वजाच्या संदर्भात हिंदु जनजागृती समिती करत असलेले प्रबोधन अत्यंत स्तुत्य आहे. या विषयाच्या संदर्भात निवेदन देण्यापेक्षाही अधिक कृती होणे अपेक्षित आहे.

जयपूर : प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या विक्रीवर बंदी आणा ! – हिंदु जनजागृती समितीची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या विक्रीवर बंदी आणावी, तसेच या संदर्भात जनतेमध्ये जागृती करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे एका…

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे निवेदने

राष्ट्रीय सणांच्या दिवशी उत्साहाच्या भरात घेतलेले कागदी, तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज थोड्या कालावधीतच रस्त्यावर पडलेले आढळून येतात. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखण्याची शिकवण न रुजल्याने देशात…

यवतमाळ येथे मोहल्ला अस्सी आणि रईस या चित्रपटांच्या विरोधात निवेदन

मोहल्ला अस्सी आणि रईस या राष्ट्र आणि धर्म द्रोही चित्रपटांचे प्रदर्शन करू नये, यासंदर्भात येथील चित्रपटगृहांचे मालक आणि व्यवस्थापक यांना निवेदने देण्यात आली.

राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

यवतमाळ येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना राष्ट्र्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी निवेदन दिले. आतापर्यंत करण्यात आलेल्या प्रबोधनामुळे विद्यार्थ्यांच्या मिरवणुकांमधून राष्ट्रध्वजाची विटंबना होण्याचे प्रमाण अल्प झाले आहे.

समितीच्या निवेदनावर योग्य ती कार्यवाही करू ! – तहसीलदार

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य ते प्रयत्न व्हावेत यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार श्रीमती सविता लष्करे यांना निवेदन देण्यात…

२६ जानेवारीला होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी बडोदा येथे जिल्हाधिकारी आणि जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन

२६ जानेवारी या दिवशी कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज त्या दिवसापासूनच रस्त्यावर अन् गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत. त्यामुळे अनेक दिवस…

मोहल्ला अस्सी आणि रईस या चित्रपटांवर बंदी घाला !

जानेवारी २०१७ मध्ये प्रसिद्ध होणार असलेल्या श्रीक्षेत्र काशीचा अवमान करणारा ‘मोहल्ला अस्सी’ आणि पाक कलाकारांचा समावेश असलेल्या ‘रईस’ या चित्रपटांवर बंदी घाला, अशी मागणी येथील…

वाराणसीमध्ये ‘मोहल्ला अस्सी’ आणि ‘रईस’ या चित्रपटांच्या प्रदर्शनाला प्रतिबंध करण्याची धर्माभिमान्यांची मागणी

पवित्र नगरी काशी आणि भगवान शिव यांचा घोर अनादर करणारा चित्रपट ‘मोहल्ला अस्सी’ आणि पाक कलाकारांची भूमिका असणारा ‘रईस’ हा चित्रपट वाराणसीमध्ये या महिन्यात प्रदर्शित…