Menu Close

उरी येथील आक्रमणाची केंद्रीय स्तरावर चर्चा न करता पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी युद्ध पुकारा ! – सुधाकर चौधरी

पाकिस्तानमधील आतंकवाद्यांनी जम्मू खोर्‍यातील उरी येथे केलेल्या आक्रमणाची केंद्रीय स्तरावर चर्चा न करता आता पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी युद्ध पुकारा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…

सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवा – हिंदु जनजागृती समितीचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन

भारतीय संस्कृतीचे जतन करणे, तसेच समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणे या उद्देशाने सार्वजनिक नवरात्रोत्सवाला आरंभ झाला; मात्र सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात अनेक अपप्रकार शिरले…

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडून कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तींची विटंबना !

नदीपात्रामध्ये पाण्याअभावी अनेक भाविकांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सिद्ध केलेल्या कृत्रिम हौदांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करावे लागले. सर्व घाटांवर पालिकेने परिपूर्ण सुविधा का पुरवल्या नाहीत, याचा लेखी खुलासा…

शहीद शिरीषकुमारांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक घोषित करावे – हिंदु जनजागृती समितीची मागणी

नंदूरबार येथील हुतात्मा शिरीषकमार यांच्या निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे केली आहे.

नाशिकमध्ये आदर्श गणेशोत्सव मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने उत्साहाचे अवडंबर रोखून आदर्शरित्या साजरा करण्यासाठी विविध मंडळांना भेटून प्रबोधन करण्यात येत आहे. आदर्श गणेशोत्सवाच्या चळवळीला पाठिंबा मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नाशिक…

भाविकांना त्यांच्या इच्छेनुसार मूर्ती विसर्जन करू देऊ ! – नगरपालिका मुख्याधिकारी

श्री. तानाजी नराळे म्हणाले, “आम्ही केवळ शासनाच्या सूचनांचे पालन करतो. तुम्ही सांगितलेली सर्व सूत्रे योग्य आहेत. त्या सूचनांची आम्ही प्रशासकीय बैठकीत चर्चा करू. आमचा कोणताही…

विसर्जन घाटांविषयीच्या मागण्या येत्या २४ घंट्यामध्ये पूर्ण करू ! – महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील विविध ठिकाणच्या घाटांवरील अव्यवस्था आणि गलथान कारभार यांच्या विरोधातील विविध मागण्यांचे निवेदन दिले.

पालिकेचा कोणताही कर्मचारी श्री गणेशमूर्तीचे नदीत विसर्जन करण्यात अडथळा आणणार नाही ! – मुख्याधिकारी, पंढरपूर

मी स्वतः ‘मूर्तीदान’ ही संकल्पना मानत नाही. पालिकेचा कोणताही कर्मचारी श्री गणेशमूर्तीचे नदीत विसर्जन करण्यात अडथळा आणणार नाही, असे आश्‍वासन पंढरपूर येथील मुख्याधिकारी श्री. अभिजीत…

कृत्रिम तलाव आणि गणेश मूर्तीदान या धर्मशास्त्रविरोधी प्रथा रोखण्यासाठी मुलुंड येथे तहसीलदारांना निवेदन !

नैसर्गिक जलाशयापेक्षा कृत्रिम तलावांमध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणे आणि गणेशमूर्तींचे दान करणे या धर्मशास्त्रविरोधी प्रथा रोखाव्यात, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ ऑगस्ट या दिवशी…