13 मे च्या रात्री काही मुसलमानांनी श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. ते एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी पिंडीवर हिरवी शाल चढवायची आहे, असा आग्रह…
गोवा : सुराज्य अभियानच्या मागणीनंतर १० रुपयांची नाणी स्वीकारण्याविषयी दुकानांवर लावण्यात आली नोटीस !
‘सुराज्य अभियान’च्या वतीने १० रुपयांची नाणी स्वीकारण्याच्या रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या आदेशाचे पालन करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
सातारा जिल्ह्यातील कराड येथे भक्तिभावाचे प्रतिक असलेल्या कृष्णा आणि कोयना नद्यांच्या संगमाजवळ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्मारक उभारले आहे.
राज्यातील अस्वच्छ 16 बसस्थानकांच्या दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह एस्.टी. महामंडळाला देण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’अंतर्गत एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेऊन…
शासनाने क्रिकेट सामन्यांचे बंदोबस्त शुल्क वाढवावे आणि मिळालेल्या शुल्कातून पोलिसांची घरे दुरुस्त करावीत, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केली आहे.
या वेळी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’कडून मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या ९ ठरावांमध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.
‘के.एफ्.सी.’सारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांकडून १०० टक्के ‘हलाल’ प्रमाणित उत्पादनांची विक्री करण्यात येते. त्यामुळे भारतातील बहुसंख्य हिंदू आणि शीख यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.
महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर झालेले अतिक्रमण संवर्धनासाठी ठिकठिकाणी समितीकडून अनेक लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली.
‘खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी तिकीट आकारणीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करीन’, असे आश्वासन जळगावमधील भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी दिले.
अंधश्रद्धा निर्मूलन आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे या नावाखाली आयोजित कार्यक्रमांतून हिंदु धर्म, त्यातील चालीरिती, प्रथा-परंपरा, देवता, संत, धर्मग्रंथ यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टीका करण्यात…