बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून मुंबईतील ४८० शाळांमध्ये प्रबोधन !
बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या वतीने व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून येणार्या प्रक्षेपणामध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रध्वजाचा मान राखा हे व्याख्यान आयोजित करण्यात आले.