हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही मोहीम राबवली जाते. या वर्षी समितीच्या वतीने जळगाव येथे जिल्हाधिकारी सौ. रुबल अग्रवाल यांना ४ जानेवारी…
येथे १८ जानेवारी या दिवशी निवासी नायब तहसीलदार श्री. वैभव पिलारे यांना राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयीचे निवेदन देण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांवर तिरंगा ध्वज फडकवला जातो; मात्र त्याचा होणारा अवमान रोखण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाचीही अंमलबजावणी होत नाही.
येथील महापौर श्री. सुधाकर सोनावणे यांना हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
राष्ट्रध्वजाचे विडंबन थांबवण्यासाठी शासनाने काढलेले विविध शासकीय निर्णय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याविषयी हिंदु जनजागृति समितीच्या वतीने यवतमाळ येथील जिल्हाधिकारी श्री. सचिंद्र प्रताप…
हिंदु जनजागृती समिती आणि अन्य राष्ट्रप्रेमी यांच्या वतीने राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याविषयीचे निवेदन तहसीलदार श्री. काशिनाथ पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई करत पोलीस ठाणी, शाळा,…
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्लास्टीकच्या ध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने पावले उचलावीत, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. एस्.आर्. बर्गे…
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! मात्र प्रजासत्ताक दिनादिवशीचे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रप्रतिके रस्त्यावर पडल्याचे विदारक चित्र राष्ट्रप्रेमी नागरिकांना प्रतीवर्षी असह्यपणे पहावे लागते.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या ध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी एक निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नायब तहसीलदार श्री. शिवाजी गवळी यांना देण्यात आले.
प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीला राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्णावती (अहमदाबाद), बडोदा, जोधपूर आणि वाराणसी या ठिकाणी शासनाला निवेदन…