Menu Close

‘अखिल भारत ग्राहक परिषदे’च्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी आयोजित चर्चासत्रामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

‘अखिल भारत ग्राहक पंचायती’च्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा!’ या संदर्भात एका विशेष वेबिनारचे (ऑनलाईन चर्चासत्राचे) आयोजन करण्यात आले होते.

धनबाद (झारखंड) येथील राजकमल विद्या मंदिर शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांना करण्यात आले ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

१५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने येथील राजकमल विद्या मंदिर शाळेमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करण्यात आले. या…

उत्तर भारतातील युवा साधकांकडून ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचा उत्स्फूर्त प्रसार

१५ ऑगस्टच्या निमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारतासाठी एका ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पोलीस अन् प्रशासन यांना दिली निवेदने !

१५ ऑगस्टच्या निमित्ताने भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करतांना नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, या दृष्टीने हिंदु जनजागृती समितीकडून प्रतिवर्षी मोहीम राबवली जाते. या मोहिमेच्या अंतर्गत पोलीस,…

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच बेळगाव जिल्हा येथे पोलीस अन् प्रशासन यांना दिली निवेदने !

१५ ऑगस्टच्या निमित्ताने भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करतांना नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, या दृष्टीने हिंदु जनजागृती समितीकडून प्रतिवर्षी मोहीम राबवली जाते. या मोहिमेच्या अंतर्गत पोलीस,…

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी मुंबईमध्ये हिंदु जनजागृती समितीकडून पोलीस ठाण्यांत तक्रारी प्रविष्ट !

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणार्‍यांवर, तसेच राष्ट्रध्वज छापलेले ‘टी-शर्ट’ यांची विक्री करणारे यांच्या विरोधात कोणतीच कारवाई करण्यास पोलीस असमर्थता दर्शवत आहेत. याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…

जिल्हाधिकार्‍यांशी बोलून प्लास्टिकचे ध्वज विक्री करणार्‍यांचे ध्वज जप्त करण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना देऊ ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती मधुरा तोफखाने आणि सौ. सुलभा तांबडे यांनी १० ऑगस्ट या दिवशी आमदार श्री. गाडगीळ यांना राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात निवेदन दिले.…

मथुरा (उत्तरप्रदेश) येथील शहर दंडाधिकार्‍यांना निवेदन सादर !

 १५ ऑगस्टच्या निमित्ताने खरेदी केलेले प्लास्टिकचे राष्ट्रध्वज काही वेळानंतर रस्त्याच्या कडेला, शाळांमध्ये आणि कचर्‍याच्या ठिकाणी पडलेले आढळून येतात. त्यामुळे राष्ट्रभक्त नागरिकांच्या भावना दुखावल्या जातात. तसे…

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर ’संविधान के रक्षक’ पुरस्कार मिळाल्याबद्दल हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन !

आज राष्ट्र-धर्माची स्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे राष्ट्र-धर्मासाठी निरपेक्षपणे कार्य करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. तळमळीने कार्य करणार्‍यांचे असे गौरव झाल्याने अन्य अधिवक्त्यांनाही असे कार्य…

बेळगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासन, पोलीस आणि शिक्षण विभाग यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीची प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा मोहीम !