मालवण येथे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट या दिवशी वाहनफेरी काढून जनजागृती करण्यात आली. या वेळी राष्ट्रध्वजाचा मान राखून त्याची विटंबना होणार नाही, याची दक्षता घ्या,…
विविध मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी शासन आणि महाविद्यालये यांना देण्यात आले
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ ही मोहीम राबवण्यात येत आहे
जिल्हाधिकार्यांनी समितीच्या निवेदनानुसार जिल्ह्यातील सर्व विभागांना राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठीचे आदेश पाठवले आहेत. शहरात याविषयीच्या शासकीय उपक्रमांत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग घेण्याविषयी चर्चा करण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांना…
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची आज देशाला आवश्यकता आहे. समितीचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार मुंबई महानगरपालिकेचे महापौर श्री. विश्वनाथ महाडेश्वर यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी…
वाराणसी येथे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन पोलीस आणि प्रशासन यांना असे निवेदन का द्यावे लागते ? सरकार स्वतःहून कृती का करत नाही ?
राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे केला जाणारा अवमान रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यांनी काटेकोरपणे उपाययोजना राबवावी ! – सुरेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाची नोंद घेत अपर जिल्हादंडाधिकार्यांचे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांना योग्य ती कृती करण्यासाठी परिपत्रक !
२ मास आधीपासूनच यवतमाळ येथील राष्ट्रध्वज विक्रेत्यांच्या भेटी घेण्यात आल्या होत्या, तसेच कटलरी संघटनेशी चर्चा करून छोटे ध्वज खरेदी-विक्री न करण्याचे ठरवण्यात आले होते. त्याप्रमाणे…
राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी बारामती येथे एका शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वीतील ८२५ विद्यार्थी उपस्थित होते. सौ. सुजाता ढवाण यांनीही एका शाळेत १५० विद्यार्थ्यांना…