Menu Close

प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वज खरेदी-विक्री करणार नाही !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाची खरेदी-विक्री करणार्‍या जिल्ह्यातील ठोक व्यापार्‍यांची एक बैठक घेण्यात आली. यामध्ये व्यापार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद देला.

मुंबईत विविध ठिकाणी संपूर्ण वन्दे मातरम् गीत सादर करून दिला क्रांतीकारकांच्या स्मृतींना उजाळा !

भांडुप येथे सामूहिक राष्ट्रगीत आणि संपूर्ण वन्दे मातरम् गीत झाल्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे डॉ. मयूर सरवदे यांनी स्वराज्य आणि सुराज्य या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.…

संगदरी (तालुका दक्षिण सोलापूर) येथील एकाही विक्रेत्याने प्लास्टिकचा किंवा कागदी राष्ट्रध्वज विकला नाही !

येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर प्रबोधन करण्यात आले होते. प्लास्टिकचे किंवा कागदी छोटे राष्ट्रध्वज विकत घेतल्यामुळे त्याचा…

अमरावती येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी धर्माभिमान्यांचे संघटन !

शाळा आणि महाविद्यालये मोठ्या प्रमाणावर असल्याने तेथे प्लास्टिकचे राष्ट्रध्वज, फुगे, हाताचे बँड यांची विक्री होते. या वेळी धर्माभिमान्यांनी हे घेऊन जाणार्‍यांचे प्रबोधन केले आणि अशा…

१५ ऑगस्ट निमित्त हिंदु जनजागृती समितीद्वारे केरळमध्ये राबवण्यात आलेली राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम

एर्नाकुलम् येथील जिल्हा शिक्षण अधिकार्‍यांना समितीचे कार्यकर्ते भेटायला गेले असता त्यांच्या खाजगी सचिवांची (पी.ए.ची) भेट झाली. त्यांना शाळांत प्लास्टिक ध्वज न वापरण्याच्या संदर्भात निवेदन देण्यात…

विटा, जयसिंगपूर आणि शिरोळ येथे शाळांमध्ये निवेदन

राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी विटा येथील सौ. इंदिराबाई भिडे कन्या शाळा, सौ. लिलाताई देशचौगुले प्राथमिक विद्यामंदिर, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यापक महाविद्यालय, क्रांतीसिंह विद्यालय या शाळांमध्ये निवेदन…

हिंदु जनजागृती समितीच्या चळवळीमुळे समाजात जागृती ! – महापौर, नवी मुंबई

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांना राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी निवेदन देण्यात आले. या वेळी महापौर म्हणाले, समितीच्या चळवळीमुळे समाजात जागृती होत…

जिल्हास्तरीय समितीत हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधीला स्थान देण्याचे नंदुरबारच्या जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जाण्याविषयी व्यापक प्रबोधन करण्यासाठी जिल्हा समिती स्थापन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून त्याचे पालन व्हावे, तसेच शाळांमधून राष्ट्रध्वजाविषयी प्रबोधन करण्यासाठी हिंदु जनजागृती…

राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी जिज्ञासू महिलांकडून प्रशासनाला निवेदन !

हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम स्तुत्य आहे. मी परिपत्रक काढून शिरोली गावातील सर्व शाळा आणि संस्था यांना पाठवून देईन. मी तुमच्या पाठीशी असून तुमच्या सर्व कार्यक्रमांना…

रामनाथ (अलिबाग), पनवेल आणि उरण येथे राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी निवेदन

रामनाथ (अलिबाग) येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी श्री. किरण पाणबुडे यांना आणि नवीन पनवेल येथील तहसीलदार श्री. दीपक आकडे यांना राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा मोहिमेच्या अंतर्गत निवेदन…