Menu Close

चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तूंच्या विक्रीवर निर्बंध घाला ! – तहसीलदारांना निवेदन

भारतीय सीमेत घुसखोरी करणार्‍या आणि भारताला युद्धाची धमकी देणार्‍या चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तूंच्या विक्रीवर निर्बंध घाला, या मागणीचे निवेदन येथील तहसीलदार रंजना उंबरहंडे यांना…

फरिदाबाद (हरियाणा) येथे राष्ट्रध्वजाचा अनादर रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन

प्रतिवर्षी १५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. तो रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून फरिदाबादच्या जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीमती मनोज कौशिक यांना निवेदन देण्यात आले. समितीच्या सौ.…

चोपडा येथे तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भेट

‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ तसेच ‘गणेशोत्सवात होणारे गैरप्रकार आणि आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ या विषयांवरील ध्वनीचित्रचकती त्यांना दाखवली. ध्वनीचित्रचकतीतील सूत्र सर्व गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत…

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती गठीत करणार ! – तहसीलदार मीनल कळसकर

स्वातंत्र्यदिनानिमित्त प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याच्या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ जुलै या दिवशी प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते.

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरणार्‍यांवर कारवाई करावी !

मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यावर बंदी घातली आणि तसा कायदाही केला आहे; मात्र त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन येथील उपजिल्हाधिकारी…

जळगाव येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

१५ ऑगस्टला असलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. जनजागृतीसाठी सिद्ध केलेली एक…

पुणे येथे स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयी नायब तहसीलदारांना निवेदन सादर

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन या दिवशी प्लास्टिकच्या, तसेच कागदी ध्वजांच्या वापरामुळे राष्ट्रध्वजाची विटंबना होते. याविषयी हिंदु जनजागृती समिती गेली १४ वर्षे ‘राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा !’ ही…

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचा वापर करू नये ! – केंद्र सरकारचा सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित राज्यांना आदेश

सर्वांनी ध्वजसंहिता २००२ चे कठोरपणे पालन करावे. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर केल्याने ध्वजसंहितेचा अवमान होत आहे. प्लास्टिकचे राष्ट्रध्वज इतस्ततः फेकण्यात येतात. प्लास्टिक असल्याने त्याचे विघटन लवकर…

महाराष्ट्रात व्याख्याने, क्रांतीकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन आणि संपूर्ण वन्दे मातरम् या माध्यमांतून राष्ट्रजागृती !

आपल्या राष्ट्रीय प्रतिकांविषयी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये आदरभाव निर्माण व्हावा यासाठी हिंदु जनजागृती समिती मागील १३ वर्षांपासून राष्ट्रध्वजाचा मान राखा ! ही चळवळ राबवत आहे. २६…

सिंहगडावर आगळ्या वेगळ्या पद्धतीने राबवली मोहीम

सिंहगडावर सकाळी ७.३० वाजता महसूल विभागाचे मंडलाधिकारी शेखर शिंदे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले. समितीचे श्री. प्रवीण नाईक यांनी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ याविषयी…