आम्ही यापुढे कोणत्याही रोहिंग्यांना देशात येऊ देणार नाही. ते आधीच आमच्यासाठी ओझे बनले आहेत, अशा शब्दांत बांगलादेशाचे मंत्री ओबेदुल कादीर यांनी सांगितले.
बांगलादेशमध्ये १० लाख रोहिंग्या निर्वासितांच्या दीर्घकाळ उपस्थितीमुळे बांगलादेशच्या अर्थव्यवस्था, सुरक्षा, सामाजिक आणि राजकीय स्थिरता यांवर वाईट परिणाम होत आहे, असे वक्तव्य बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना…
आंतरराष्ट्रीय समुदाय आणि शेजारी देशांशी बोलून रोहिंग्या मुसलमानांना त्यांच्या देशात परत जाण्यासाठी त्यांनी काही पावले उचलायला हवीत, असे विधान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले…
म्यानमारमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर तेथील रोहिंग्या मुसलमानांनी भारत आणि बांगलादेश व्यतिरिक्त सौदी अरेबिया, मलेशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, कॅनडा, फिनलँड यांच्यासह १८ देशांत घुसखोरी केली आहे.
जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने तिच्या संघटनेत रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान यांना भारती करण्यासाठी त्यांचे आधार कार्ड बनवले होते, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत…
म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांना एका मोठ्या षड्यंत्रांतर्गत भारतात बेकायदेशीररित्या घुसवण्यात आले आहे. ते जम्मू-काश्मीर, आसाम, पंजाब, उत्तर भारत, मेवातसह (हरियाणा) देशातील अनेक भागात कॅन्सरसारखे पसरले आहेत.…
जम्मूमध्ये पकडण्यात आलेल्या १६८ रोहिंग्या मुसलमान घुसखोरांना म्यानमारमध्ये परत पाठवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
केवळ आसाममधील बांगलादेशी घुसखोर नव्हे; तर संपूर्ण देशभरातील बांगलादेशी घुसखोर मुसलमानांनाही देशाबाहेर काढा ! : हिंदुत्वनिष्ठांची मागणी
स्थानिक शासन त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवत आहे, अशी धक्कादायक माहिती ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल यांनी येथे आयोजित एका पत्रकार…
अमेरिका असे म्हणते; मात्र भारतातील भाजप सरकार आणि सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठ संघटना असे अजूनही म्हणत नाहीत, हे लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात