हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मारक चौक, पुणे आणि चापेकर चौक, चिंचवड येथे २२ एप्रिल या दिवशी विविध मागण्यांसाठी…
म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांनी तेथील हिंदु महिलांचे अपहरण करून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर केल्याचे वृत्त ‘झी न्यूज’ने दिले आहे.
रोहिंग्यांना सुरक्षा आणि सुविधा देण्यासाठी संयुक्त राष्ट्रे आणि बांगलादेश सरकार साहाय्य करत आहेत. रोहिंग्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी चीन, जपान, जर्मनी आणि स्वीडन या देशांचे परराष्ट्रमंत्री…
म्यानमारमधून स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या रोखण्यासाठी बांगलादेश सरकारने आता रोहिंग्या मुसलमानांची नसबंदी करण्यात येणार आहे, असे म्हटले आहे.
राष्ट्रीय सुरक्षेसाठी रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश देऊ नये, तसेच सातत्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे प्रा. भगवान यांच्यावर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात…
देशभरात सामान्य नागरिकांमध्ये रोहिंग्यांविषयी संताप आहे. रोहिंग्या मुसलमानांनी म्यानमारमध्ये हिंदु आणि बौद्ध यांवर अत्याचार करत असल्याचे, तसेच त्यांचे ‘अल कायदा’सारख्या आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याचे पुढे…
रोहिंग्या मुसलमानांना भारतातून हाकलून लावावे आणि म्यानमारमधील हिंदूंना भारत शासनाने न्याय द्यावा, या मागणीसाठी, तसेच सिंहगडावरील बांधकामात भ्रष्टाचार करणार्यांना कठोर शासन करावे …
म्यानमारमधील हिंदू आणि बौद्ध यांच्यावर अत्याचार करून त्यांना निर्वासित करणार्या रोहिंग्यांविषयी भारतातील नागरिकांमधे संतप्त भावना आहेत. यापुढे त्यांना भारतात प्रवेश देऊ नये…
भारताच्या सुरक्षेला घातक असलेल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश देऊ नये आणि आजवर भारतात घुसलेल्या रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर काढावे…
भारतात मोठ्या प्रमाणात घुसखोरी चालू आहे. आतापर्यंत पश्चिम बंगालमधील राज्यकर्त्यांनी मतांसाठी बोटचेपे धोरण अवलंबले आहे. त्यांना मतांसाठी घुसखोरी करणार्या मुसलमानांची आवश्यकता आहे.