तौफिक इमाम म्हणाले लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेचे समर्थन करणार्या ‘आराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी’ सारख्या जिहादी संघटना भारत, म्यानमार आणि बांगलादेश यांच्यासाठी धोकादायक आणि शत्रू आहेत.
रोहिंग्या मुसलमानांनी देशविरोधी कारवाया केल्या आहेत. म्यानमारमध्येही त्यांनी आक्रमणे केली आहेत. रोहिंग्यांना म्यानमारमध्ये आश्रय दिला; पण त्याचा परिणाम काय झाला ?आंतरराष्ट्रीय समुदायाकडून होत असलेल्या टीकेला…
म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांच्या विरोधात तेथील सैनिकांनी मोहीम हाती घेतली आहे. यात अनेक आतंकवाद्यांना ठार करण्यात आले असून त्यांची घरे नष्ट करण्यात येत आहेत.