Menu Close

दैनिक लोकमतचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दिवाणी दावा

सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी दैनिक लोकमतचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांच्या विरोधात संस्थेचा मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दिवाणी दावा !

इसिस आणि सनातन यांच्यामध्ये हमीद दाभोलकर यांना काहीच फरक दिसत नाही, कारण त्यांच्या बुद्धीची झेपच तेवढी आहे !

अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांच्या वक्तव्यावर नेटिझन्सने (संकेतस्थळावरून) घेतला खरपूस समाचार !

नृसिंहवाडी (सांगली) : जय जवान गणेशोत्सव मंडळात राष्ट्र आणि धर्म यांविषयक फ्लेक्स प्रदर्शन !

सांगली येथील जय जवान गणेशोत्सव मंडळात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे धर्मशिक्षण देणार्‍या आणि क्रांतीकारकांची माहिती देणार्‍या ५८ फ्लेक्सचे प्रदर्शन ६ ते ९…

गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जित करा !

वर्षाचे ३६४ दिवस झोपलेले तथाकथित पर्यावरणवादी आणि अंनिस गणेशोत्सव आला की ‘प्रदूषण होते’ म्हणून ओरडायला लागतात. कधी बकरी ईदला वा नाताळाच्या वेळी प्रदूषण होते म्हणून…

सनातनची अपकीर्ती करणारे खोटे वृत्त छापल्याने दैनिक लोकसत्तावर बहिष्कार घालण्याची धर्मप्रेमी हिंदूंची ट्विटरवर मागणी !

१२ सप्टेंबर २०१६ या दिवशी दैनिक लोकसत्तामध्ये डॉ. झाकीर नाईक आणि आठवले हे एकाच माळेचे मणी असे अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केलेले वक्तव्य कोणतीही…

गणेेशोत्सवात लावलेल्या क्रांतीकारक आणि धर्मशिक्षण यांच्या माहितीपर प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

वरळी येथील हिंदचा राजा हिंदसायकल गणेशोत्सव समितीच्या २१ दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सव समितीने आयोजित केलेल्या क्रांतीकारांचे प्रदर्शन आणि धर्माचरणाविषयी लावण्यात आलेले फ्लेक्स…

आदर्श घोटाळ्यातील आरोपी अन् काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून इसिस आणि सनातन यांची तुलना !

सनातन इसिसप्रमाणे आतंकवादी असती, तर अशोक चव्हाण असे वक्तव्य तरी करू शकले असते का ? एवढ्या उघडपणे ते सनातनच्या विरोधात गरळओक करू शकतात, यातूनच सनातन…

संमोहन उपचारशास्त्राच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्मशास्त्राकडे वळले, तर त्यांच्या आश्रमात संमोहन कसे केले जाईल ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्म या विषयावर २८४ ग्रंथ संकलित केले याउलट संमोहनविषयक केवळ ६ ग्रंथ संकलित केले आहेत.

शास्त्रानुसार श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन होण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून प्रबोधन मोहीम !

भाविकांनी श्रीगणेशमूर्ती वहात्या पाण्यातच विसर्जन करण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सांगली, उदगाव आणि कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर) येथे प्रबोधन मोहीम राबवण्यात आली.…

समाजाला सात्त्विकता देण्यासाठी सनातन संस्थेची आवश्यकता ! – भाजप नगरसेवक दिलीप काळोखे

सनातन संस्थेचे कार्य चांगले असून ते समाजाला उपयुक्त आहे. आज समाजात सात्त्विकता हवी असून ती देण्यासाठी सनातन संस्थेची आवश्यकता आहे. समाजाने अशा चैतन्यदायी प्रदर्शनाचा लाभ…