Menu Close

संताच्या आशीर्वादानेच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – डॉ. उपेंद्र डहाके, भाजप, कल्याण शहर उपाध्यक्ष

देशात आजही मोगलाई चालू आहे. मुघलांचे अत्याचार दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्या पाठीशी त्यांचे गुरु समर्थ रामदासस्वामी होते. शिवरायांच्या मुखात कुलदेवीचे नामस्मरण होते.…

कराड येथील मुख्याधिकार्‍यांनी गणेशमंडळांवर लादलेल्या निर्बंधांच्या विरोधात गणेशभक्तांचा भव्य मोर्चा

कराड येथील गणेशभक्त गेली १०० हून अधिक वर्षे गणेशोत्सव साजरा करत आहेत. आतापर्यंत गणेशमंडळांनी शासनाला सहकार्यच केले आहे; पण कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी औंधकर यांनी गणेशमंडळांच्या…

आंध्रप्रदेशमध्ये कृष्णा नदीच्या पुष्कर पर्वामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून धर्मप्रसार !

१२ वर्षांतून एकदा येणारा कृष्णा नदीचा पुष्कर पर्वाला यावर्षी १२ ऑगस्ट या दिवशी आरंभ झाला असून तो २३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. कृष्णा नदी ज्या ज्या…

सातारा येथे हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनास पोलिसांनी अनुमती नाकारली !

हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनांना अन्य ठिकाणी अनुमती मिळते; मात्र सातारा येथे नाकारली जाते, हा अजब न्याय नव्हे का ? कायदा सर्वत्र सारखा असतांना अनुमती नाकारली जाणे, हा…

हिंदु जनजागृती समितीमुळेच शासनाला राष्ट्रध्वजाविषयीचा अध्यादेश काढावा लागला ! – श्रीमती अंजली पवार, तहसीलदार

हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्नांमुळे शासनाला राष्ट्रध्वजाविषयीचा अध्यादेश काढावा लागला. समितीचे कार्य चांगले आहे. समितीने सिद्ध केलेली राष्ट्रध्वजाचा मान राखा ही चलचित्रफीत आम्ही पुढेही दाखवू, असे…

हिंदु राष्ट्र येण्यासाठी प्रत्येक हिंदूंची मने जुळायला हवीत ! – अधिवक्ता अनंत देशपांडे

स्वातंत्र्यानंतर सर्व शासनकर्त्यांनी हिंदूंचा अवमान करून हिंदूंना एकमेकांपासून तोडण्याचेच कार्य केले. गांधी-नेहरू यांच्यासह काँग्रेसने हिंदु धर्माची सर्वांत मोठी हानी केली आहे.

शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचे एक भारत अभियान-कश्मीर की ओरच्या चळवळीला आशीर्वाद !

कोणत्याही समस्येशी लढण्यासाठी मनोबळाला आध्यात्मिक बळाचीही आवश्यकता आहे. आध्यात्मिक बळ नसेल, तर त्यागापासून चालू झालेली वाटचाल उपभोगाकडे कधी पोहोचली, हे ही कळत नाही आणि आंदोलन…

सनातनच्या हिंदी ग्रंथाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांच्या हस्ते प्रकाशन

पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांच्या हस्ते ८ ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेच्या ‘प्राणशक्ति (चेतना) प्रणालीमें अवरोधोंके कारण होनेवाले विकारोंपर उपचार’ या हिंदी…

काश्मीर वाचले, तरच भारत वाचेल ! – श्री. प्रमोद मुतालिक

काश्मीर हे भारताचे प्रवेशद्वार आहे. आज पाकसमर्थित काश्मीरच्या आझादीची (मुक्ततेची) चळवळ चालू आहे. तेथील हिंदूंना २६ वर्षांपूर्वी हाकलून लावण्यात आले. आता काश्मीर भारतापासून वेगळे करण्याचे…

काश्मीरमध्ये हिंसाचार माजवणार्‍या देशद्रोही धर्मांधांवर थेट कारवाई करावी ! – राष्ट्राभिमानी हिंदू

आतंकवादाचे समर्थन करणार्‍या लोकप्रतिनिधींना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे.