Menu Close

अखिल भारतीय रामराज्य परिषदचे राष्ट्रीय संघटन महामंत्री स्वामी त्रिभुवदासजी यांची सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला भेट !

सनातन संस्था करत असलेले कार्य सामान्य कार्य नाही. हे कार्य कोणीही करून शकत नाही. यासाठी मोठे सामर्थ्य लागते. हिंदु राष्ट्राचे कार्य असो कि अखंड हिंदु…

देहलीतील जंतरमंतरवर पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या सुटकेसाठी बेमुदत सत्याग्रहाला प्रारंभ !

पॉक्सो कायद्यात संशोधन करून तो निष्पक्ष करावा. शासकीय आकडेवारीनुसार या कायद्याच्या अंतर्गत ऑगस्ट २०१२ ते एप्रिल २०१५ पर्यंत ४६ सहस्र गुन्हे दाखल करण्यात आले, त्यातील…

उज्जैन सिंहस्थ : निसर्गाचा कोप असतांनाही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनास संत अन् जिज्ञासू यांच्या भेटी चालूच !

प्रदर्शनाचे छत फाटून खाली आलेले असतांना आणि प्रदर्शन शेतभूमीवर असल्याने तीव्र पावसामुळे सर्वत्र चिखल झालेला असतांनाही सकाळी १० च्या सुमारास गोड्डा, झारखंड येथील अंग गौरव…

दुसर्‍या अमृत स्नानात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने साधूसंतांचे स्वागत अन् यात्रा सुनियोजन !

या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने साखळी करून लोकांना एका रांगेत स्नानासाठी सोडणे, साधूसंत यांच्या भोवती कडे करणे, लोकांना शांततेत पुढे-पुढे…

दिशा दूरचित्रवाहिनीकडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाचे चित्रीकरण अन् पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांची मुलाखत !

उज्जैन सिंहस्थ क्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून लावण्यात आलेल्या प्रदर्शनाचे दिशा या दूरचित्रवाहिनीकडून चित्रीकरण करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पतंजलीकडून शिबिराचे आयोजन !

येथे १७ ते २१ जूनपर्यंत योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजली न्यासाच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील पंजाबी बागेत २१ जून २०१६ या दिवशी आंतरराष्ट्रीय…

सनातनच्या कार्यात अडचणी येणार; पण देव सनातनच्या पाठीशी आहे ! – पू. सत्विदानंदजी महाराज, निजानंद धाम, खाचरोड, उज्जैन

राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्‍या प्रत्येकाला काही न काही अडचणींना समोरे जावेच लागणार. सनातनच्या पाठीशी प्रत्यक्ष देवच उभा आहे. तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवा.…

सनातन सांगत असलेल्या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार होणे आवश्यक आहे ! – श्री. प्रदीप पांडे, भाजपा उपाध्यक्ष

हिंदु संस्कृतीनुसार कसे आचरण व्हायला पाहिजे आणि कसे नको त्याविषयी सनातन संस्था सांगत असलेले ज्ञान अमूल्य आहे. या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार व्हायला पाहिजे.

सनातन करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे ! – ज्योतिषाचार्य साध्वी गीता मिश्रा

सनातनच्या प्रदर्शनात येऊन मला आत्मिक आनंद झाला. माझे आणि सनातनचे कार्य एकच आहे. सनातनच्या माध्यमातून प्रत्यक्ष जीवनात कसे आचरण केले पाहिजे, ते शिकवले जात आहे,…

महाराष्ट्रात काही कलमे रहित करून गोवंश हत्याबंदी कायदा कायम

स्वातंत्र्यापूर्वी ३४ कोटी गोवंश होता, आता केवळ साडे ३ कोटी गोवंश शिल्लक आहे. त्यामुळे गोवंश हत्याबंदी कायदा असावा कि नसावा हा प्रश्‍नच नसून कायदा असायलाच…