Menu Close

आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पितृपक्षानिमित्त ‘ऑनलाईन’ सामूहिक दत्त नामजपाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

समाजाच्या प्रत्येक घटकासाठी आवश्यक अशा सनातनच्या सर्वांगस्पर्शी ग्रंथसंपदेचा लाभ घ्या – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

सनातनच्या ग्रंथांचे दिव्य ज्ञान समाजापर्यंत पोचवण्यासाठी संस्थेच्या वतीने संपूर्ण भारतात ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ चालवण्यात येत आहे. हे ग्रंथ समाजातील प्रत्येक जिज्ञासू, मुमुक्षू, साधक इत्यादींपर्यंत पोहोचून…

‘सनातन’च्या नावे नोकरी देण्याचे आमिष दाखवणार्‍यांपासून सावध रहा ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्था विनामूल्य अध्यात्मप्रसाराचे कार्य करत असून अशा प्रकारचे व्यावहारिक उपक्रम राबवत नाही. त्याप्रमाणे कळवा (जिल्हा ठाणे) येथे वा अन्य कुठेही शाळा अथवा अन्य कोणताही…

पितृपक्षाच्या निमित्ताने देहली येथे ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन

या वेळी सनातन संस्थेच्या कु. पौर्णिमा शर्मा यांनी ‘पितृपक्षामध्ये श्राद्ध करण्याचे महत्त्व, पितृपक्षामध्ये दत्ताचा नामजप का करावा ?’ आदी विषयांवर मार्गदर्शन केले.

‘पितृऋण’ फेडण्यासाठी ‘श्राद्ध करणे’ आणि प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त’ जप करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पूर्वजांना पुढील गती मिळावी आणि अतृप्त पूर्वजांचा त्रास होऊ नये, म्हणून नियमितपणे साधना करणेही आवश्यक आहे. यासाठी श्राद्ध विधीला जोडून पितृपक्षात अधिकाधिक वेळ, तसेच अन्य…

सोलापूर येथील ‘सत्यदर्शन न्यूज चॅनल’च्या गणेशोत्सवानिमित्तच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

पूजेमध्ये श्री गणेशाची मूर्ती शक्यतो डाव्या सोंडेची का असावी ?, तसेच कोरोना संसर्गाच्या काळात विसर्जन शास्त्रानुसार कसे करावे, यांविषयी उपस्थितांना अवगत केले.

देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एन्.सी.आर्.) येथे ‘ऑनलाईन’ प्रवचन अन् सामूहिक नामजप यांचे आयोजन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त एका विशेष ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनच्या कु. टुपुर भट्टाचार्य यांनी…

(म्हणे) ‘सनातन संस्था ही आध्यात्मिक संघटना पुरोगाम्यांच्या हत्यांना उत्तरदायी ! – आनंद पटवर्धन, लघुपटनिर्माते

सनातन संस्था ही आध्यात्मिक संघटना पुरोगाम्यांच्या हत्यांना उत्तरदायी आहे, असा धादांत खोटा आरोप लघुपटनिर्माते आणि साम्यवादी आनंद पटवर्धन यांनी केला. १० ते १२ सप्टेंबर या…

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील दोषींना ‘ककोका’ कायदा आणि हिदुत्वनिष्ठांची हत्या करणार्‍यांना जामीन ! असा पक्षपात का ? – प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना

निष्पाप लोकांवर आतंकवादी कारवायांसाठी लावण्यात येणारा ‘ककोका’ (कर्नाटक संघटित गुन्हेगारी कायदा) कायदा लावण्यात आला आहे; परंतु आतंकवादी कृत्ये करणारे, दंगली करणारे, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणारे धर्मांध…

सध्याचा काळ साधनेसाठी अनुकूल असल्याने साधनेचे प्रयत्न वाढवा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक हिंदूंना जागृत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे करतांना आपल्यातील दोष आणि अहं यांवर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे,…