गुजरातमध्ये हार्दिक पटेलवर देशद्रोहाचा खटला घातला. भाग्यनगर येथील विश्वविद्यालयात ४ विद्यार्थ्यांना लक्ष्य केले गेले, जेएन्यूमध्ये कन्हैय्या कुमारला अटक केली. ही सर्व आणीबाणीचीच लक्षणे आहेत. हे…
पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना पत्र आणि भ्रमणभाष यांद्वारे मिळालेल्या धमकीच्या प्रकरणाची निःष्पक्षपणे कोल्हापूर पोलिसांनी निःष्पक्षपणे आणि तत्परतेने चौकशी करावी अन् दोषींवर कडक कारवाई करावी,
‘लव्ह जिहाद’, गोहत्या यांसारख्या भयानक विषयांवर भूमाता ब्रिगेड मौन बाळगते. स्वत:ला पुरोगामी समजणार्या भूमाता ब्रिगेडच्या मूठभर महिला हिंदूंच्या मंदिर प्रवेशाचे राजकारण करत आहेत, अशी टीका…
श्रीरामनवमीनिमित्त विश्व हिंदु परिषदेच्या अंतर्गत बजरंग दल आणि ओशिवरा जिल्हा यांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. गोरेगाव (प.) लिंक रोड येथील आंबामाता मंदिराच्या येथून शोभायात्रेला प्रारंभ…
राष्ट्रीय समस्या आपल्याला आपल्या वाटल्या पाहिजेत. केवळ मनोरंजनात रममाण होणे, हे आपल्या जीवनाचे ध्येय नाही. प्रत्येक हिंदूने धर्माचरण करण्यास प्रारंभ करायला हवा, असे प्रतिपादन महर्षि…
हिंदूंवर अनेक संकटे येत आहेत. हिंदु धर्मावर होणारे आक्रमण वाढतच चालले आहे, तसेच हिंदूंमधील असंघटितपणा आणि धर्मशिक्षणाचा अभाव यांमुळेच हिंदूंची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे.
आज हिंदूंनी निवडून दिलेले हिंदुत्ववादी भाजप शासन केंद्रात असतांना, तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१० या दिवशी ही भूमी श्रीरामलल्लाची आहे, असा निकाल दिला…
१९९० मध्ये जेव्हा आम्हा काश्मिरी हिंदूंना काश्मिरमधून हाकलण्यात आले, तेव्हा केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच आम्हाला आधार दिला.
उज्जैन सिंहस्थ कुंभ पर्वमध्ये ११ एप्रिलला श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याची तिसरी पेशवाई मिरवणूक भक्तीभाव आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडली.
येथील सिंहस्थपर्वानिमित्त सनातनचे रंगकाम करणारे साधक भिंतींवर धर्मशिक्षणाविषयीची माहिती लिहित आहेत.