Menu Close

भगवान श्रीकृष्णाने पांडवांसाठी ५ गावे मागितली होती, आम्ही देशासाठी ५ कायदे मागत आहोत ! – अधिवक्ता अश्विनी उपाध्याय

देशहितासाठी केवळ समान शिक्षण, समान नागरी कायदा, घुसखोरी नियंत्रण कायदा, धर्मांतर नियंत्रण कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा असे ५ कायदे मागत आहोत, अशी मागणी ‘भारत…

मुलींना शाळेतच मिळावेत स्वरक्षणाचे धडे, सरकारला करणार शिफारस ! – विद्या गावडे, अध्यक्षा, राज्य महिला आयोग

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ स्वरक्षणाचे महत्त्व सांगत असून त्यांच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षण वर्गही आयोजित केले जातात.

येणार्‍या आपत्काळात साधना केल्यानेच तणावमुक्त जीवन जगता येऊ शकेल ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

जीवनातील तणाव हा बाह्य कारणांमुळे केवळ १० टक्के, तर आंतरिक कारणांमुळे ९० टक्के असतो. यावर केवळ साधनेद्वारे मात करता येऊन खर्‍या अर्थाने आनंदी जीवन जगता…

सनातनचे अमूल्य ग्रंथ आता ‘ई-बूक’ स्वरूपात ‘ॲमेझॉन किंडल’ ॲपद्वारे भ्रमणभाष, संगणक, तसेच टॅबलेट यांवर उपलब्ध !

सध्या सनातनचा हिंदी ग्रंथ ‘त्योहार मनानेकी उचित पद्धतियां एवं अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथाचे ‘ई-बूक’ ‘अ‍ॅमेझॉन किंडल अ‍ॅप’द्वारे विकत घेण्याची सुविधा देण्यात आली आहे.

चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि स्थानिक संस्था-संघटना यांच्या वतीने ‘साहाय्यता अभियान’ !

अतिवृष्टीमुळे रत्नागिरीतील चिपळूण येथे आलेल्या महापुरामुळे शहर आणि ग्रामीण भागातील काही क्षेत्रांना मोठा फटका बसला. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारपयोगी सर्व साहित्य खराब झाले. अशा…

धर्मावरील आघातांचा वारकरी संप्रदायाने प्रतिकार करून धर्मरक्षण केले ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

समाजाला मानसिक आधार देऊन संतवाणीतून अध्यात्मप्रसार करणे आवश्यक आहे’, या हेतूने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन कीर्तनकार परिसंवादा’चे आयोजन करण्यात…

परात्पर गुरुदेवांचा आदर्श समोर ठेवून ईश्वरी कार्यात सहभागी व्हा ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी प्रकाशित झालेले सनातनचे ग्रंथ आणि पहिले ‘इ-बूक’ !

व्यष्टी आणि समष्टी साधना, आध्यात्मिक त्रास आणि आपत्काळाच्या अनुषंगाने उपाय या विषयांवर आधारित ग्रंथ हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले.

गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदु धर्माची महानता जगात प्रस्थापित करणारे स्वामी विवेकानंद यांच्या…

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

श्रीगुरूंनी भक्त, शिष्य आणि साधक यांना जन्मोजन्मी तत्त्वरूपे सांभाळले आहे. अशा प्रीतीस्वरूप आणि भक्तवत्सल गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! या दिवशी १…