Menu Close

चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि स्थानिक संस्था-संघटना यांच्या वतीने ‘साहाय्यता अभियान’ !

अतिवृष्टीमुळे रत्नागिरीतील चिपळूण येथे आलेल्या महापुरामुळे शहर आणि ग्रामीण भागातील काही क्षेत्रांना मोठा फटका बसला. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसारपयोगी सर्व साहित्य खराब झाले. अशा…

धर्मावरील आघातांचा वारकरी संप्रदायाने प्रतिकार करून धर्मरक्षण केले ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

समाजाला मानसिक आधार देऊन संतवाणीतून अध्यात्मप्रसार करणे आवश्यक आहे’, या हेतूने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन कीर्तनकार परिसंवादा’चे आयोजन करण्यात…

परात्पर गुरुदेवांचा आदर्श समोर ठेवून ईश्वरी कार्यात सहभागी व्हा ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त स्वरक्षण प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी प्रकाशित झालेले सनातनचे ग्रंथ आणि पहिले ‘इ-बूक’ !

व्यष्टी आणि समष्टी साधना, आध्यात्मिक त्रास आणि आपत्काळाच्या अनुषंगाने उपाय या विषयांवर आधारित ग्रंथ हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले.

गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदु धर्माची महानता जगात प्रस्थापित करणारे स्वामी विवेकानंद यांच्या…

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

श्रीगुरूंनी भक्त, शिष्य आणि साधक यांना जन्मोजन्मी तत्त्वरूपे सांभाळले आहे. अशा प्रीतीस्वरूप आणि भक्तवत्सल गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! या दिवशी १…

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त ‘ऑनलाईन’ प्रवचने अन् व्याख्याने यांद्वारे धर्मप्रसार !

गुरुपौर्णिमेच्या कालावधीत नेहमीच्या तुलनेत गुरुतत्त्व १ सहस्र पटींनी कार्यरत असते. त्याचा आध्यात्मिक लाभ जिज्ञासूंना अधिकाधिक व्हावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने गेल्या १ मासापासून मुंबई, ठाणे,…

‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ आयोजित २३ आणि २४ जुलै रोजी होणार्‍या गुरुपौर्णिमा महोत्सवांचे ‘ऑनलाईन’ पद्धतीने ११ भाषांत आयोजन !

गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! कोरोना महामारीमुळे गत वर्षाप्रमाणे यावर्षीही ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे…

गुरुपौर्णिमेनिमित्त चेन्नईतील ‘श्री टी.व्ही.’वरील प्रश्नोत्तराच्या विशेष कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा सहभाग !

गुरुपौर्णिमेनिमित्त चेन्नईतील ‘श्री टी.व्ही.’वरील विशेष कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् आणि श्री. बालाजी यांनी सहभाग घेतला.

गुरुपौर्णिमेनिमित्त अधिकाधिक गुरुसेवा करून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकतो ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

‘गुरुपौर्णिमा’ हा शिष्य आणि साधक यांच्या जीवनातील सर्वांत मोठा उत्सव आहे. त्या निमित्ताने आपण तन, मन आणि धन यांचा त्याग अन् गुरुसेवा करून गुरूंप्रती कृतज्ञता…