Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ यावर विशेष परिसंवाद

अशास्त्रीय आवाहनांना गणेशभक्तांनी बळी न पडता धर्मशास्त्रात सांगितलेल्या ‘आपद्धर्मा’नुसार गणेशोत्सव साजरा करावा आणि श्रीगणेशाची कृपा संपादन करावी, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस…

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी आयोजित केलेली कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांची ‘ऑनलाईन’ बैठक पार पडली

श्री गणेश पूजनामागील आध्यात्मिक शास्त्र, आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ? आणि आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ? याविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांची ‘ऑनलाईन’ बैठक…

नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन ‘ऑनलाईन’ माध्यमातून होणार !

नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात देश-विदेशांतून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते, कार्यकर्ते, अधिवक्ते, विचारवंत, संपादक, उद्योगपती आदी मोठ्या संख्येने ‘ऑनलाईन’ पद्धतीने सहभागी होणार आहेत.

हिंदु धर्मावर पद्धतशीरपणे आघात करण्याचे ‘बॉलीवूड’चे षड्यंत्रच !- अभिनेत्री पायल रोहतगी

19 जुलै या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या ऑनलाईन परिसंवाद मालिकेत ‘हिन्दूविरोधी ‘बॉलीवूड’ का…

सनातन संस्थेचे विविध आश्रम येथे प्रस्तावित ‘सौरऊर्जा प्रकल्पां’च्या उभारणीसाठी धन वा वस्तू रूपात साहाय्य करा !

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे निःस्वार्थीपणे कार्य करणार्‍या सनातन संस्थेच्या आश्रमात ‘सौरऊर्जा प्रकल्प’ उभारणी करण्यासाठी कृपया साहाय्य करून या कार्यात यथाशक्ती हातभार लावावा !

व्यक्तीच्या आरोग्यासह राष्ट्र आणि धर्म यांच्या स्थितीकडेही लक्ष देऊया ! – सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड अन् गुजरात येथील डॉक्टरांसाठी आयोजित या परिसंवादामध्ये राष्ट्र आणि धर्म यांची सद्यस्थिती अन्…

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

यंदा कोरोना महामारीमुळे प्रतिवर्षीप्रमाणे प्रत्यक्ष गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करता आला नाही, तरी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन’ पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी…

‘राष्ट्रीय मंदिर-संस्कृती रक्षा अभियाना’च्या ‘ऑनलाईन’ चर्चासत्राला मंदिर विश्‍वस्तांसह 175 जणांची उपस्थिती !

चर्चासत्राला महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील 175 हून अधिक मंदिर विश्‍वस्त, पुजारी, मठाधिपती, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते तथा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सनातन संस्था व हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ऑनलाईन वैद्यकीय कार्यशाळा !

येत्या भीषण काळाच्या दृष्टीने डॉक्टरांनी राष्ट्र-धर्माच्या कार्यात योगदान देेण्याची आवश्यकता ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

कल्याण येथे ‘ऑनलाईन’ शिकवणीवर्गात शिक्षिकेकडून होणारी धर्महानी जागृत विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी रोखली !

असे जागृत नागरिकच हिंदु धर्माची खरी शक्ती आहे. धर्महानी रोखण्यासाठी कृती करणारी कु. मनुश्री भारंबे आणि तिचे वडील श्री. अजय भारंबे यांचे अभिनंदन !