Menu Close

पहारा देणार्‍या पोलिसांना ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्याकडून चहा आणि अल्पोपहार

दळणवळण बंदीच्या काळात गोव्यातील फार्मागुडी आणि वारखंडे (फोंडा) येथे पहारा देणार्‍या पोलिसांना ‘सनातन संस्थे’चे साधक आणि ‘हिंदु जनजागृती समिती’चे कार्यकर्ते यांनी चहा अन् अल्पोपहार दिला.

फोंडा येथे अडकून पडलेल्या सुमारे दीडशे लोकांना संचारबंदीच्या काळात विनामूल्य अन्नपुरवठा चालू

विशेेष म्हणजे सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर शासनाच्या वतीने लोकांना अन्नपुरवठ्यासंबंधी आश्‍वस्त करण्यात आले आहे

पंतप्रधानांच्या आवाहनाला संपूर्ण भारतातील जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद !

पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या विरोधात केलेल्या आवाहनाला गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक यांसह देशभरातील विविध राज्यांत सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनीही कृतीशील प्रतिसाद…

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे विविध विषयांवर सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून मार्गदर्शन

इतिहास, परंपरा, संस्कृती, धर्म, भाषा आणि श्रद्धा यांविषयी असलेली एकात्मतेची भावना म्हणजे राष्ट्र होय ! –  चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

मुंबई येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘प्रथमोपचार पथका’द्वारे जनजागृती

होळी उत्सवात घडणार्‍या दुर्घटनांविषयी प्रबोधन आणि दुर्घटना घडल्यास उपचार करण्यासाठी १० मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या प्रथमोपचार पथकाद्वारे पश्‍चिम मुंबईत कांदिवली, गोराई, चारकोप येथे…

धर्माधारित हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

आजमितीला देशात विविध प्रकारचे जिहाद मोठ्या प्रमाणात कार्यान्वित आहेत. मुसलमानांसाठी वेगळ्या प्रदेशाची मागणी केली जात आहे. याआधीही धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन करण्यात आले आहे. देशाचे…

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शिवमंदिरात रोट्रॅक्ट क्लबच्या वतीने होणारा दूधसंकलनाचा प्रकार हिंदुत्वनिष्ठांनी थांबवला

मुसलमानांचा मातम किंवा ख्रिस्त्यांच्या प्रार्थना सभा येथे जाऊन पुरोगामी उपदेशाचे डोस कधी पाजतात का ?

पशूवधगृहाला विरोध करण्यासाठी ८ एप्रिलला (हनुमान जयंतीला) सहस्रोंच्या संख्येने संघटित व्हा ! – मंगेश चव्हाण, भाजप आमदार, चाळीसगाव

येथील प्रस्तावित पशूवधगृहास आम्ही प्रारंभीपासून विरोध केला होता आणि करतच राहू. काही प्रशासकीय अधिकार्‍यांनी शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून पशूवधगृहास अनुमती मिळवून दिली आहे.

‘वसुधैव कुटुम्बकम्’प्रमाणे विश्‍वात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार : रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भारतात हिंदु राष्ट्र येईल का ? याविषयी चर्चा चालू असतांना विविध लोक ‘संविधान’ धोक्यात येईल’, असा हिंदूंच्या विरोधात खोटा प्रचार करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी…

काश्मीरमधील हिंदूंवरील अत्याचाराला सरकारने ‘वंशविच्छेद’ घोषित करावे !

नवी देहली येथे १९ जानेवारी या दिवशी काश्मिरी हिंदूंच्या ‘विस्थापन दिना’ला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काश्मिरी समिती देहली यांच्याकडून जंतर मंतर येथे आंदोलन करण्यात…