Menu Close

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ‘जागतिक अध्यात्म महोत्सवा’चे आयोजन !

तेलंगाणा येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि ‘हार्टफुलनेस’ नावाची आध्यात्मिक संस्था ‘जागतिक अध्यात्म महोत्सवा’चे आयोजन करत आहे. हा महोत्सव १४ ते १७ मार्च या ४ दिवसांच्या…

हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी मी धर्मसभा घेणारच – टी. राजासिंह, आमदार, भाजप

चोपडा येथे गायींची कत्तल करणार्‍या धर्मांध मुसलमानांकडून पोलिसांवर आक्रमण करण्यात आले. त्यामुळे गोरक्षण करणार्‍या गोरक्षकांना पोलिसांनी संरक्षण द्यावे, अशा मागण्या टी. राजासिंह यांनी केले. चोपडा…

मानसन्मान बाजूला ठेवून धर्म आणि मंदिरे यांसाठी ‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या – लखमराजे भोसले, युवराज, सावंतवाडी संस्थान

‘मंदिर रक्षक’ म्हणून एकत्र या. एकत्र आलो, तरच हिंदूंचा आवाज ऐकला जाईल, अशा प्रकारे हिंदूंना संघटितपणे कार्य करण्याचे आवाहन श्री. लखमराजे भोसले यांनी केले. माणगाव…

हिंदूंनो, छत्रपती शिवरायांचे सुराज्य आणण्यासाठी सिद्ध व्हा – काजलदीदी हिंदुस्थानी, व्याख्यात्या, गुजरात

हिंदु आताही जागृत झाला नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदु राष्ट्र नष्ट होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील ‘सुराज्य’ निर्माण करण्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन गुजरातच्या…

अहिल्यानगर जिल्ह्यातील भानस हिवरे गावात हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

२२ जानेवारीला राममंदिराची स्थापना झाली. आता आपण सर्वांनी रामराज्य म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात कृतीशील होऊया, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

रायपूर (छत्तीसगड) येथे राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन संपन्न

आपला पुढील संकल्पही निश्चितपणे पूर्ण होणार आहे. त्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागणार आहे. या भूमीने छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य पाहिले आणि आगामी काळात रामराज्यही…

मंदिर संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अमरावती येथे महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन !

भारत स्वतंत्र झाल्यानंतर देश धर्मनिरपेक्ष झाला. मंदिरांमधून धर्मशिक्षण देणे बंद झाल्याने हिंदूंची बिकट अवस्था झालेली आहे. भाविकांना धर्मशिक्षण दिल्यासच मंदिरे पुन्हा सनातन धर्मप्रसाराची केंद्रे होतील.

‘धार्मिकस्थळे कायदा (प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट)’ रहित करण्याची मागणी !

श्रीराममंदिराप्रमाणे काशी, मथुरा, भोजशाळा, आदी असंख्य हिंदु धार्मिकस्थळे मिळवण्यात ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ हा मोठा अडथळा आहे. हा कायदा हिंदु समाजाच्या श्रद्धांना तडा देतो, तसेच…

चिपळूण येथे एका दिवसाचे जिल्हास्तरीय हिंदु-राष्ट्र अधिवेशन !

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संदर्भात काही जणांचा एक समान प्रश्न असतो, ‘भारत हे हिंदु राष्ट्र आहेच; मग वेगळे घोषित करण्याची काय आवश्यकता आहे ?’ खरोखर हे…