Menu Close

धुळे येथील उत्तर महाराष्ट्रस्तरीय ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची सांगता !

धुळे येथे ११ आणि १२ जानेवारी असे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रस्तरीय ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची सांगता झाली. अधिवेशनाला जळगाव, धुळे, नंदुरबार, मालेगाव, नाशिक येथील विविध…

दादर (मुंबई) येथे दबंग ३ चित्रपटाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची संतप्त निदर्शने !

साधूंना नाचतांना दाखवणारे सलमान खान मुल्ला-मौलवी किंवा फादर-बिशप यांना चित्रपटात नाचतांना दाखवण्याचे धाडस दाखवतील का ?

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीने श्री बेताळ मंदिर सभागृह, प्रियोळ, म्हार्दोळ येथे आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त श्री. गोविंद चोडणकर बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ.…

जळगावचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांची सदिच्छा भेट

जळगाव येथील भाजपचे नवनिर्वाचित आमदार श्री. सुरेश भोळे यांची पद्मालय विश्रामगृह येथे भेट घेऊन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबईतील भाजप आणि शिवसेना यांच्या विजयी आमदारांना शुभेच्छा 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शुभेच्छा अन् सनातन पंचाग भेट देण्यात आले.

श्रीरामनाम घेत आणि समाजस्वास्थ्य उत्तम ठेवत निर्णय स्वीकारावा ! – सनातन संस्था

सर्वोच्च न्यायालयाकडून येत्या १७ नोव्हेंबरपूर्वी बहुप्रतिक्षीत असा श्रीरामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई : आमदारांना सनातन पंचांग देऊन हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्याकडून अभिनंदन

शिवसेनेचे कुर्ला येथील आमदार श्री. मंगेश कुडाळकर आणि चेंबूर येथील आमदार श्री. प्रकाश फातर्पेकर या नवनिर्वाचित आमदारांचे हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्या वतीने…

‘हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हिंदु संस्कृती जपण्याचे मोठे कार्य करत आहेत !’

‘हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था हे शांतपणे समाजामध्ये हिंदु संस्कृती जपण्याचे आणि ती वाढवण्याचे मोठे कार्य निष्ठेने करत आहे. मी अनेक वर्षांपासून सनातन संस्थेला…

पुणे येथे सनातनच्या धर्मरथावरील ग्रंथप्रदर्शनास उदंड प्रतिसाद

१३ ते २० ऑक्टोबर या कालावधीत धर्मरथाच्या माध्यमातून सातारा रस्ता, पुणे शहर, सिंहगड रस्ता, हडपसर या ठिकाणी सनातननिर्मित ग्रंथ, वस्तू आणि उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात…

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून लोकप्रतिनिधींना शुभेच्छा !

दीपावलीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून भांडुप (प.), चेंबूर, बेलापूर या विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या भेटी घेऊन दीपावली शुभेच्छा, भेटकार्ड…