Menu Close

कोल्हापूर जिल्ह्यात विविध गणेश मंडळांमध्ये प्रवचन, प्रबोधन, तसेच विविध माध्यमातून अध्यात्मप्रसार !

गणेशोत्सव कालावधीत हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ५० हून अधिक प्रवचने घेण्यात आली. तसेच विविध गणेश मंडळे, गावांमधील तरुण मंडळे,…

ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे गणेशोत्सवानिमित्त साधना या विषयावर प्रवचन

सनातन संस्थेच्या वतीने शिवाजीनगर, लालबाग आणि शिकारपुरा येथे साधना विषयावर प्रवचन घेण्यात आले. लालबाग येथे दैनिक सनातन प्रभातचे वाचक श्री. सुरेश गावडे यांच्या घरी, तर…

बोईसर येथील भगेरीया आस्थापनात गणेशभक्तांचे प्रबोधन

येथील भगेरीया आस्थापनात काम करणारे सनातन प्रभातचे वाचक श्री. गणेश भारंबे यांनी त्यांच्या आस्थापनात प्रवचनाचे आयोजन केले होते. या वेळी प्रोजेक्टरवरून माहितीपटही दाखवण्यात आला, तसेच…

मुंबई, नवी मुंबई आणि पालघर येथे श्रीरामनाम संकीर्तन अभियान

मुंबई, नवी मुंबई आणि पालघर येथे श्रीरामनाम संकीर्तन अभियान राबवण्यात आले. दादर येथे २ ठिकाणी केलेल्या नामजपामध्ये १७ जण सहभागी झाले होते.

भोर (जिल्हा पुणे) येथील हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या प्रबोधनामुळे लक्ष्मी-गौरीचे विडंबन रोखले

मंगळवार पेठेतील शारदा ड्रेसेस या तयार (रेडीमेड) कपड्यांच्या दुकानात गौरीपूजन या सणानिमित्त लक्ष्मी-गौरीचे मुखवटे आणि मूर्ती विक्रीस ठेवून त्या मूर्तींना प्रतिदिन आधुनिक प्रकारचे फ्रॉक्स, टॉप्स,…

जळगाव : ‘दैनिक लोकमत’ आयोजित आदर्श गणेशोत्सव चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

दैनिक लोकमतच्या कार्यालयात ३० ऑगस्ट या दिवशी आदर्श गणेशोत्सव या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यात सनातन…

चितेपिंपळगाव (संभाजीनगर) : सार्वजनिक उत्सव मंडळ समन्वय बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चितेपिंपळगाव येथील सिद्धेश्‍वर लॉन्स येथे सार्वजनिक उत्सव मंडळ समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

शास्त्रयुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया : सौ. वसुधा चौधरी, हिंदु जनजागृती समिती

प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनी हिंदुत्वनिष्ठ धर्मप्रेमींच्या साहाय्याने राबवलेली आदर्श गणेशोत्सव मोहीम २०१९

कृत्रिम तलाव आणि श्री गणेशमूर्तीदान या धर्मबाह्य संकल्पना राबवू नयेत ! – मलकापूर येथे निवेदन

गणेशोत्सवाच्या कालावधीत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रात चालत आलेली श्री गणेशमूर्ती विसर्जनाची पद्धती चालू राहू द्यावी.

वर्धा येथेही प्रशासनास निवेदन !

पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली वर्षातून एकदा येणार्‍या गणेशोत्सवाच्या निमित्ताने चुकीच्या मोहीमा राबवून धार्मिक भावना दुखावण्याचे कार्य प्रशासनाकडून होत आहे.