Menu Close

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी

बेळगाव येथील जुना पी.बी. रस्त्यावरील श्री रेणुका मंदिर येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी करण्यात आली.

कराड येथे हिंदु राष्ट्र्राच्या स्थापनेसाठी श्रीरामाचा जप

कराड येथील आगाशिवनगर मधील श्री दत्त मंदिरच्या परिसरातील भक्त मंडळींकडून ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा जप करण्यात आला. या वेळी हिंदु राष्ट्र लवकर…

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने मान्यवर अन् हिदुत्वनिष्ठ यांना रक्षाबंधन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध शहरांतील हिंदुत्वनिष्ठ, धर्माभिमानी, संपादक, पत्रकार, हितचिंतक, पोलीस अधिकारी आदींना राखी बांधण्यात आली.

हिंदु राष्ट्राच्या (ईश्‍वरी राज्याच्या) स्थापनेसाठी देशभरात २३८ ठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियान !

रामराज्याच्या म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने वाटचाल होणे आवश्यक झाले आहे. या प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि वातावरणातील रज-तम नष्ट व्हावे, यांसाठी भारतभरात ठिकठिकाणी ‘रामनाम…

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना साहाय्य

गेले काही दिवस महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतील काही जिल्ह्यांत पुष्कळ पाऊस पडल्यामुळे बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती उद्भवली आहे. या पुरात सहस्रो लोक अडकून पडले…

महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे पूरग्रस्तांना सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांनी केले साहाय्य

पुरात अडकून पडलेल्या लोकांना साहाय्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह समाजातून अनेक सामाजिक, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटना पुढे सरसावल्या आहेत. यामध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती…

मुंबई आणि नवी मुंबई येथे ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाच्या माध्यमातून हिंदूऐक्याची वज्रमूठ !

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाच्या माध्यमातून हिंदूऐक्याची वज्रमूठ बळकट करण्याची संधी ईश्वरकृपेने प्राप्त झाली आहे. हे अभियान मुंबई, नवी मुंबई येथील मंदिरे, तसेच सनातन संस्थेचे…

कोल्हापूर : पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांचा सक्रीय सहभाग

कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरात साहाय्य करण्यात विविध संस्था आणि संघटना त्यांच्या परीने कार्यरत आहेत. यात सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ…

रत्नागिरी : राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्याविषयी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा आदेश

१५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर ८ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि विविध शासकीय अधिकारी यांच्यासमवेत विविध राष्ट्रप्रेमी संघटनांच्या सहभागाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याच्या संदर्भातील…

‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम : यवतमाळ येथे पोलीस उपअधीक्षकांना निवेदन

शासनाचा अध्यादेश डावलून आणि अनुमती नसतांना प्लास्टिकचे ध्वज विकणारे विक्रेते, तसेच सामान्य व्यक्ती, संस्था, समूह यांपैकी जे कोणी ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा मान राखणार नाहीत, त्यांच्यावर योग्य…